अडचणीत आलेल्या पतसंस्था व बँकांमधून ठेवण्यात आलेल्या ठेवी व रक्कम काढता येत नसल्याने तसेच बँकांच्या गलथान कारभाराविरोधात संतप्त झालेल्या ठेवीदारांनी…
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली असून, शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथील रामदास…
जिल्ह्य़ात २४ ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने जारी केली आहे. अर्ज भरण्यास ३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ही निवडणूक…
विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या आणि महागाईने नागरिक त्रस्त असताना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्याची आकर्षक रंगोरंगोटी आणि सजावटीसाठी लाखो रुपये…
विदर्भातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने शेतक ऱ्यांना सिंचनाच्या सोयीयुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. लघुसिंचन विभागाने ५ वर्षांंचा…
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत येथील जिजामाता क्रीडा संकु ल प्रेक्षागारात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय व जिल्हा…
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रथम विधानसभेसाठी ६० आमदारांची निवड करण्यात आली असून उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची…
विभागात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ३० जागा रिक्त असूनही कामकाज सुरळीत सुरू आहे. असे असतानाही उपजिल्हाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.
प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत (आत्मा) व्यवस्था असताना राजकीय कार्यकर्त्यांची ‘सोय’ करण्यासाठी ‘आत्मा’ची…
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे सरकारने पुरती डोळेझाक केली आहे. शेतमालाचा भाव, सिंचनासाठी पाण्याचे दुर्मिक्ष्य, रब्बीच्या हंगामात वीज वितरण कंपनीकडून होत असलेली…
सलमानला आमिरबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे. आमिरच्या प्रत्येक गोष्टीचे त्याला कौतुक असते आणि तो जाहीरपणे ते व्यक्तही करतो. आमिरवरचे…
राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात केल्यास जीवनातील आनंदाचा मार्ग मोकळा होतो, असे विचार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले. ते…