दक्षिण अफ्रिकेतील वर्णभेदी राजवटींविरुद्ध त्यांनी कडवा संघर्ष केला होता. या लढ्यामुळे त्यांना आपल्या आयुष्याची तब्बल २७ वर्षे तुरुंगात काढावी लागली.
मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करून अधिकाधिक गृहनिर्माण सोसायटय़ांना त्याचा फायदा व्हावा यासाठी मानीव अभिहस्तांतरण अदालतीचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य…
प्रस्तावित अंधश्रद्धा, जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदा सदोष असून त्यामुळे धर्मश्रद्धा नष्ट होऊन अराजक माजेल, असा आरोप करीत येथील पुरोहित संघाने या…
गृहवित्त कंपनीकडून घेतलेले कर्ज विहीत मुदतीत फेडू न शकलेल्या ‘ऑर्बिट कॉर्पोरेशन’च्या मुंबईतील तीन मालमत्तांवर टाच आली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राजकीय लाभासाठी इंदू मिल परिसरातील आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी प्रतिकात्मक भूमिपूजन करू नये.
मुंबई सेंट्रलहून दिल्लीकडे जाणाऱ्या ‘ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस’ने बोरिवलीजवळ सिग्नल तोडल्याने गुरुवारी या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सह्य़ाद्री अतिथीगृहात काढण्यात आली.
चालू आíथक वर्षांसाठी जिल्हा वार्षकि योजनेंतर्गत उपलब्ध निधीपकी ५२ टक्के निधी खर्च करून लातूरने राज्यात आघाडी घेतली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सापडलेल्या सरला अहिरे या तरुणीच्या हत्येप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी तिचा प्रियकर प्रवीण तळवटकर याला अटक केली.
दोन वर्षांपूर्वी (२०११) झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या वेळी खर्चाचा हिशेब सादर केला नाही, म्हणून जिल्ह्य़ातील ७८ उमेदवारांना ३ वर्षे अपात्र…
केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी महिलांबाबत केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर काहीच तासांमध्ये माफी मागितली आहे. ‘सध्या परिस्थिती अशी आहे कि, पुरूषांना…
आपल्या जिवाला धोका असल्याचे नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुनील लोहारिया यांनी पत्राद्वारे उच्च न्यायालयाला कळविले होते,