Latest News

स्टार बसच्या ‘भिकार’ सेवेविरुद्ध प्रवासी जनतेत प्रचंड असंतोष

शहरातील स्टार बससेवा बंद करण्याबाबत नोटीस दिल्यानंतर ‘एनएमपीएल’कडून ऑपरेटरचा शोध होताच बस ऑपरेटर कंपनी वंश निमय इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडने माघार…

आयसीएआय नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी स्वप्नील अग्रवाल

देशभरातील चार्टर्ड अकाऊंटन्टची संघटना असलेल्या आयसीएआयच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी स्वप्नील अग्रवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. सर्वसामान्य जनतेला झळ पोहचणाऱ्या…

कॉटन मार्केटमध्ये व्यापार संकुल उभारणार

शहरातील कॉटन मार्केटमध्ये व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी महात्मा…

मंडळ अधिकारी व पटवारी लाच घेताना अटकेत

सातबारा उताऱ्यात नावाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पारशिवनीचा एक मंडळ अधिकारी व पटवाऱ्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने…

विद्यापीठातील गुणवंतांसाठी आणखी एक सुवर्णपदक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या येत्या पदवी प्रदान समारंभात डॉ. राजेंद्र जाधव स्मृती सुवर्ण पदकाची भर पडणार आहे. हे पदक…

राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भाला गाजराची पुंगी!

चार-पाच घोषणा वगळता ठोस काहीही नाही नागपूर येथील मिहान प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी २०० कोटी, ताजबाग दर्गा आणि सेवाग्राम आश्रम…

पैनगंगा, वैष्णवी व शारंगधर शुगरच्या मालमत्ता विक्रीला प्रतिबंध

आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची १२० कोटी रुपयांची भिकेची याचना राज्य शासनाने फेटाळली असताना सहकार खात्याने बँकेने…

महिला लोकशाही दिनाच्या पहिल्याच प्रयोगाचे तीन तेरा

महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची तातडीने दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने लोकशाही दिनाच्या धर्तीवर महिला लोकशाही दिन…

मनसे पदाधिकाऱ्याने केली गावगुंडांकडून मारहाण -उदार

मनसे पदाधिकारी व विन इन्व्हेस्टमेंटचे संचालक विजय मराठे यांनी गावगुंडांच्या हातून मारहाण केल्याचा आरोप जाणता राजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन उदार…

‘डेक्स्ट्रोकार्डिया’ कथासंग्रहाचे प्रकाशन

भंडारा शाखेच्या विदर्भ साहित्य संघाचे सचिव, नाटय़दिग्दर्शक, व राज्यकथा पुरस्काराचे विजेते प्रदीप गादेवार यांच्या ‘डेक्स्ट्रोकार्डिया’ या कथासंग्रहाचे प्रकाशन विदर्भ साहित्य…

खामगावात कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जापायी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खामगांव येथील हिंदुस्थान लिव्हरच्या पाठीमागे आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. श्रीधर…

वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचा वणवा परत पेटणार काय?

तेलंगणा राज्यासाठी होणाऱ्या आंदोलनाची कुबडी घेऊन वेगळ्या विदर्भासाठी पुन्हा विदर्भातील काही राजकीय पुढारी यासाठी झालेल्या आंदोलनाच्या विझलेल्या आगीत पुन्हा तेल…