Latest News

‘आप’ला पाठिंबा देण्याबद्दल कॉंग्रेसमध्ये एकमत नव्हते – द्विवेदी

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याच्या कॉंग्रेसचा निर्णय चुकीचा आहे, असे पक्षातील काही नेत्यांना वाटत होते, असे पक्षाचे सरचिटणीस…

खोब्रागडे, समीर भुजबळांना ‘जागेची निकड’

मुख्यमंत्री कोटय़ातून ‘जागेची निकड’ या निकषावर माजी आयएसएस अधिकारी उत्तम खोब्रागडे, चित्कला झुत्शी, राज्यमंत्री हसन मुश्रीफ व त्यांचा मुलगा, उद्योगमंत्री…

झाले गेले, गंगेला मिळाले!

महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेशचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडेर’ झाल्यावरून राज ठाकरे आणि बच्चन कुटुंबीय यांच्यात झालेल्या वादावर अखेर सोमवारी पडदा पडला.

subhash ghai
चित्रनगरीतील जागा ‘व्हिसलिंग वूड्स’लाच देण्याचा प्रस्ताव

गोरेगाव फिल्मसिटीतील जमीन नियमबाह्य पद्धतीने किरकोळ किमतीत सुभाष घई यांना बहाल करण्याच्या तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निर्णयाला

दिल्लीची सत्ता ‘आम आदमी’कडेच

गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीत सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा अखेरीस सोमवारी सुटला. काँग्रेसने दिलेला बिनशर्त पाठिंबा आणि जनमताचा घेतलेला

‘महानिर्मिती’च्या महाग विजेपेक्षा खासगी क्षेत्राची स्वस्त वीज घ्या!

राज्यातील सुमारे २२५४ मेगावॉटचे बंद वीजप्रकल्पाबरोबरच इतर काही खासगी वीजप्रकल्पातून सुमारे चार रुपये दराने वीज राज्याला मिळू शकते.

सीएनजी कपातीच्या निर्णयावरील स्थगिती कायम

मुंबईला करण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठय़ातील कपातीबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय २००२ सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी विसंगत असल्याचे स्पष्ट

‘शिवाजी पार्क हेरिटेज’ प्रकरण : सरकारच्या अस्पष्ट भूमिकेबाबत उच्च न्यायालयाची नाराजी

शिवाजी पार्क परिसरातील इमारती वारसा इमारती म्हणून घोषित करण्याच्या ‘मुंबई पुरातत्त्व संवर्धन समिती’च्या निर्णयाबाबत वारंवार आदेश देऊनही आपली भूमिका स्पष्ट…

मंत्रालयाशेजारील बागांभोवतीची अतिक्रमणे हटवा!

मंत्रालयाशेजारच्या पंडित जवाहरलाल नेहरू बाग आणि गांधी बागेच्या जागेवर तसेच भोवताली उभी राहिलेली अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे व ती तिथे पुन्हा…

‘अशोक चव्हाणांवरील कारवाई नाकारण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा’

आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यास नकार देणाऱया राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा,…