Latest News

पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळ जवळील अपघातात चार ठार ; दोन जखमी

चालकाचे नियंत्रण सुटलेली मोटार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये मोटारीतील चार जण ठार…

थरार!

अनिर्णित झालेल्या कसोटीचा थरार किती रोमांचकारी असू शकतो याचा प्रत्यय जोहान्सबर्ग कसोटीने दिला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी

२०२२ फिफा विश्वचषकासाठी भारत पात्र ठरेल

गेली २४ वर्षे क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवल्यानंतर निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकरने रविवारी फुटबॉलच्या मैदानावरही जोरदार ‘बॅटिंग’ केली.

‘नखावरच्या शाई’ पलीकडे जाऊन लोकशाही समजून घ्यावी- फ. मुं. शिंदे

सध्याचे राजकारण जातीपाती व धर्म याच्यातच गुरफटलेले आहे. नखावरची शाई म्हणजेच लोकशाही, हाच आता लोकशाहीचा अर्थ समजला जातो. मात्र, त्या…

जलतरणपटूंचे जिवाचे मालवण

चिवल्याचा विस्तीर्ण सुमुद्रकिनारा.. सफेद वाळूचा पसरलेला सर्वागसुंदर गालिचा.. निळ्याशार लाटांच्या बटांनी सजलेला समुद्र.. सूरबद्ध ऐकू येणारी समुद्राची गाज..

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे..

यंदाच्या वर्षांत टेनिसविश्वात अनेक नवे प्रवाह रुजले. पुनरागमनाचा वस्तुपाठ राफेल नदालने घालून दिला तर रॉजर फेडररच्या कारकिर्दीला लागलेली उतरती

लष्करी त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांसाठी बाबर यांचे आंदोलन

बोपखेलमधील रामनगर, गणेशनगरच्या नागरिकांना होणारा अटकाव व दापोडीतून बोपखेल मार्गावर सातत्याने होणारा जाच यामुळे कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गुरूवारी खासदार गजानन बाबर…

केजरीवालांच्या निर्णयाचे स्वागत; आश्वासने ‘आप’ पूर्ण करेल अशी आशा- शीला दीक्षित

दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी घेतल्याने मी त्यांचे स्वागत करते, असे माजी मुख्यमंत्री…

फिफा क्लब विश्वचषकावर बायर्न म्युनिकचा कब्जा

युरोपियन चषक विजेत्या बायर्न म्युनिकने या मोसमातील आपला जेतेपदांचा धडाका कायम राखत पाचव्या जेतेपदाची कमाई केली. शनिवारी झालेल्या अंतिम

रितुपर्णा, श्रीकांत अंतिम फेरीत

उदयोन्मुख खेळाडू रितुपर्णा दाससह पी. व्ही. सिंधूने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली, मात्र गतविजेत्या पारुपल्ली कश्यप