Latest News

रेती उपशावरील बंदी उठवली

गेल्या वर्षभरापासून असलेली रेती उपशावरील बंदी अखेर उठविण्यात आली असून राज्यभरातील सुमारे २५०० प्रस्तावांना पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

अहवाल मुख्यमंत्र्यांनीच फेटाळला

राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीची धोबीपछाड करणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीने आता ‘आदर्श’ चौकशी अहवाल…

सीएसटी रेल्वेस्थानकात तरुणीचे आत्मदहन

‘जन साधारण तिकीट बुकिंग सिस्टिम’ अर्थात जेटीबीएससाठी रेल्वेकडे ठेवलेली अनामत रक्कम परत मिळावी, यासाठी अनेकदा खेटे घालणाऱ्या तरुणीने अखेर

मुंबईत पार्किंग महागले

महापालिकेच्या सुधार समितीच्या मागील बैठकीत वाहनतळांवरील शुल्कवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, त्याला सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध…

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आठवडाही सहा दिवसांचा

‘शिक्षण हक्क कायद्या’तील पहिली ते पाचवीसाठी २०० आणि सहावी ते आठवीसाठी २२० दिवस शाळा भरविण्याचे बंधन केवळ आपल्या सोयीनुसार पाच…

काँग्रेस लहान पक्षांची मोट बांधणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रसेबरोबरच भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच वसईचे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास…

पाटणकर शिवसेनेच्या नजरकैदेतच

ठाण्याचे माजी उपमहापौर आणि भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद पाटणकर शिवसेनेच्या नजर कैदेत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून त्यांच्या शोधासाठी न्यायालयात…

‘सेबी’ला केवळ डिमॅट खाते जप्तीचा अधिकार

भांडवली बाजारातील व्यवहारापोटी आढळलेल्या गैरव्यवहारात दंड वसूल करावयाचा असल्यास संबंधित कंपनीची बँक खाती जप्त करण्याचे अधिकार नियामक सेबीला नाहीत

अॅक्सिस बँकेला विदेशी गुंतवणूक मर्यादेत ६२%पर्यंत वाढीला मुभा

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या ४९ टक्के हिश्श्याच्या अटीवर अॅक्सिस बँकेला विद्यमान ४९ टक्के विदेशी गुंतवणूक मर्यादा ६२ टक्क्यांपर्यंत वाढविण्यास मुभा

जाहिरातींच्या होर्डिगबाबतच्या परिपत्रकास स्थगितीचे आदेश

महापालिका सभागृहाला अंधारात ठेवून प्रशासनाने व्यावसायिक जाहिरातींच्या होर्डिगबाबतच्या धोरणात परस्पर केलेल्या बदलांना स्थायी समितीच्या बैठकीत विरोध करण्यात आला.

सेन्सेक्सचा वर्षांअखेरचा ‘वायदा’ तेजीत

डिसेंबर महिन्याच्या अर्थात चालू वर्षांच्या अखेरच्या वायदा पूर्तीच्या दिवशी सेन्सेक्सने गेल्या दोन दिवसांनंतर वाढ दाखवीत २१ हजारापुढील मजल कायम राखली

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांच्यावर अंत्यसंस्कार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांच्यावर खेरवाडी येथील स्मशानभूमीत आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मनसे…