राज्य सरकारच्या अनुदानाविना साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने स्थापन केलेल्या महाकोशामध्ये गेल्या २४ वर्षांत…
राज्यसरकारची आदर्श प्रकरणात पुरती नाचक्की झाली असून सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे डावे-उजवे हात समजले जाणारे मंत्रीही आदर्शच्या…
राज्यातील शाळांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत वेळापत्रक न देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
देशातील दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांच्या मनमानीवर आणि दरवर्षी मोठय़ा संख्येने सुरू होणाऱ्या दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने…
वर्षभरापूर्वी दिल्लीकरांसाठी ‘सीएम’ (कॉमन मॅन) असलेले अरविंद केजरीवाल लवकरच दिल्लीचे ‘सीएम’ (चीफ मिनिस्टर) होतील.
भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा अर्जात दिलेल्या माहितीप्रमाणे मोलकरणीला नियमाप्रमाणे वेतन
दक्षिण सुदानमध्ये हिंसाचार सुरूच असून तेथे अमेरिकेने ४६ अतिरिक्त लष्करी जवान पाठवले, परंतु त्यांचे विमान तोफगोळ्यांच्या माऱ्यात सापडल्याने त्यांना ही…
राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे पाचगावमध्ये बोकाळलेल्या टोळीयुद्धात धनाजी गाडगीळ हा आणखी एक बळी गेला आहे. ‘खून का बदला खून’ या प्रवृत्तीतून…
सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तास्थापनेपासून वंचित राहिलेल्या भाजपने दिल्ली विधानसभेत प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका वठविण्याचा निर्धार केला आहे.
सोलापूर जिल्हय़ात थंडीचा कडाका अधूनमधून वाढत असताना थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेणाऱ्या एका वृद्धाचा शेकोटीच्या आगीत भाजून मृत्यू झाला.…
लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. गांगुली यांनी सरन्यायाधीश पी. सतसिवम यांना पत्र लिहून, हे प्रकरण…
सोलापूर जिल्हय़ात शेतक-यांकडील थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने वीजतोडणीची मोहीम हाती घेतल्यामुळे एकीकडे शेतक-यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले असताना…