Latest News

वसाका कामगारांचे ‘दाम बंद काम बंद’ आंदोलन

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनासाठी मुख्य कार्यालयास कुलूप ठोकल्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शांताराम आहेर…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन शनिवारी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वरूड परिसर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या…

कोरपनाला ९ फेब्रुवारीपासून राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन येत्या ९ व १० फेब्रुवारीला कोरपना येथे आयोजित करण्यात आले आहे.

अन्नब्रह्माचा काव्योत्सव

स्वयंपाकघर म्हणजे स्त्रीचा हळवा कोपरा. तिच्या साऱ्या सुखदु:खांचं एकजीवीकरण जिथे होतं ते घराचं केंद्रस्थान. लहानपणापासून अगदी वार्धक्यापर्यंत कुठल्या न् कुठल्या…

अन्नधान्य उत्पादनात मोठी घट

देशातील अन्नधान्य उत्पादनात २०१२-२०१३ या पीकवर्षांत साडेतीन टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज आहे. या वर्षांत २५०.१४ दशलक्ष टन एवढे उत्पादन…

तटकरेंविरुद्धच्या तक्रारीची दखलच नाही

पैसा लपविण्यासाठी खोटय़ा कंपन्या स्थापून गैरव्यवहार केल्याच्या आरोपांप्रकरणी राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध भाजपचे खासदार किरीट सोमय्या…

टॅक्सी-रिक्षांचे रि-कॅलिब्रेशन ‘जवळजवळ’ पूर्ण

टॅक्सी-रिक्षाच्या रि-कॅलिब्रेशनची प्रक्रिया ४५ दिवसांत पूर्ण करण्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने अखेर चार महिन्यांनंतर ही प्रक्रिया ‘जवळजवळ पूर्ण’ झाल्याची माहिती…

ठाणेकरांचा बसप्रवास आता महाग होणार

अपुऱ्या बसेस आणि ढासळणाऱ्या नियोजनामुळे लांबलचक रांगामध्ये तिष्ठत उभ्या राहणाऱ्या ठाणेकर प्रवाशांचे आगामी वर्षही असेच हाल-अपेष्टांचे ठरण्याची शक्यता अधिक आहे.

गुजरात दंगल दुर्दैवी!

गुजरातमध्ये २००२ साली झालेली दंगल ही राज्यामधील दुर्दैवी घटना होती, अशी प्रतिक्रिया गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपीय महासंघाच्या दूतांजवळ…

रस्ते मोकळे करण्याच्या धडक कारवाईला प्रारंभ

शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून सुरुवात केली. संयुक्त कारवाईच्या पहिल्याच दिवशी…

‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ डॉ. जगन्नाथ वाणी

डॉ. वाणी यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा पुरस्कार मिळाला. या निमित्त वाणी यांनी पुणे व कोल्हापूरमधल्या सामाजिक संस्थांना केलेल्या मदतीबद्दल…