Latest News

पंतप्रधानपदावरून वाद घालून आपलेच नुकसान: जनता दलातील नेत्याची भूमिका

पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिकिशोर सिंग यांनी नुकतीच लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

प्रकरण मुले विक्रीचे, समस्या दारिद्रय़ाची

पुरोगामित्वाची शेखी मिरविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्य़ात एकमेव आदिवासी पाडय़ाला कोणत्या यातना भोगाव्या लागतात याचे दुर्दैवी चित्र मुले विक्रीच्या प्रकरणातून पुढे आले…

महालक्ष्मी मंदिराची सुरक्षा पथकाकडून पाहणी

करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दल पथकाच्या तुकडीने शुक्रवारी मंदिर व परिसराची पाहणी केली.

राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेत सोलापूर जनता बँक प्रथम

सहकार भारतीचे मुखपत्र असलेल्या ‘सहकार सुगंध’ च्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेत सोलापूर जनता सहकारी बँकेला पश्चिम प्रांत विभागाचा…

यंत्रमाग उद्योगाला सवलतीच्या दरात वीजपुरवठय़ाबाबत विचार- मुख्यमंत्री

राज्यातील यंत्रमाग उद्योगाला सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याबाबत या उद्योगातील तज्ज्ञ लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करून मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल. तसेच यंत्रमाग…

डॉ. रूपा शहा यांचा गौरव

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘एनसीसी’च्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात उत्कृष्ट कामगिरी पार पाडल्याबद्दल सहयोगी एनसीसी अधिकारी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा…

रुग्ण महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने डॉक्टर दाम्पत्याविरुध्द गुन्हा

वैद्यकीय उपचारामध्ये हयगय केल्याने एका रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील ज्येष्ठ स्त्रीरोग तथा प्रसूतितज्ज्ञ डॉ. माधुरी…

सोळा फेब्रुवारीपासून तांदूळ महोत्सव

कृषी विभाग, कोल्हापूर व कृषी तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर यांच्या समन्वयाने ‘खळ्यातून थेट तुमच्या घरी’ या संकल्पनेतून या वर्षीही १६…

सोलापुरात रेल्वेच्या १७ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करून शासकीय केटरिंग कॉलेज

शहरात विजापूर रस्त्यावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेल्या केटरिंग कॉलेजला दिलेली १७.५४ हेक्टर जागा ही शासनाची नसून तर…

कोल्हापुरात सरकारी भूखंडावर विनापरवाना बांधकामे; जागांची बेकायदेशीर विक्री

शहरातील सरकारी भूखंडांवर विनापरवाना बांधकामे झालेली असून अशा जागांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा मुद्दा शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात…

गुजरातमधील २००२च्या दंगली दुर्दैवी : नरेंद्र मोदी यांना उपरती

मूळात या बैठकीत काय घडले याची माहिती अतिशय़ गोपनीय ठेवण्यात आली होती. युरोपियन युनियनचे राजदूत जोओ क्राव्हिनो यांनी त्याबद्दल नुकतीच…

वेटिंग फॉर व्हॅलेन्टाइन्स डे…

अवघ्या आठवडय़ावर आता व्हॅलेन्टाइन्स डे आलाय. मनातील गोष्ट त्याला किंवा तिला सांगण्याचा एक ऑफिशियल दिवस. म्हणूनच तरूण तरूणी आतुरतेने या…