Latest News

मारूलकर यांना पीएच.डी.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातील सहायक प्राध्यापक के.व्ही. मारूलकर यांना शिवाजी विद्यापीठामार्फत पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली आहे.

प्रवीण कुमारचे मानसिक संतुलन ढासळले!

अगदी काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा घटक असलेल्या मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमारचे मानसिक संतुलन ढळल्याचा अहवाल बीसीसीआयला सादर करण्यात आला…

लक्ष्मी मित्तल, मोहम्मद अझरुद्दीन लंडनमध्ये पुरस्काराने सन्मानित

भारतीय वंशाचे परदेशस्थ भारतीय उद्योगपती लक्ष्मी मित्तल आणि माजी कसोटीवीर आणि विद्यमान खासदार मोहम्मद अझरुद्दीन यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुरुवारी येथे…

खेळाडूंच्या नव्या मागण्या भारतीय टेनिस संघटनेने धुडकावल्या

डेव्हिस चषक संयोजनाच्या मुद्दय़ावरून बंडखोरी करणाऱ्या टेनिसपटूंच्या नवीन मागण्याही अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) धुडकावून लावल्या आहेत. बंडखोर खेळाडूंनी आपली…

ऑस्ट्रेलियाच्या क्रीडाक्षेत्रातही उत्तेजकांचे धूमशान

ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजकांचा सर्रास वापर ऑस्ट्रेलियात होत असल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारने…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास दिल्ली न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली असून पीडितेच्या पुनर्वसनासाठी एक लाख रुपये नुकसानभरपाई…

मास्टर ब्लास्टर आणि लिटल मास्टर साथ साथ; शतकांची बरोबरी

लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शतकांच्या विक्रमाशी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी बरोबरी केली.

पाकिस्तान स्फोटात ८ ठार, १५ जखमी

पाकिस्तानच्या वायव्य भागातील ओराकझाई आदिवासी पट्टय़ात सुरक्षा चौकीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात किमान आठ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत.

श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांचा खासगी भारत दौरा, तामिळनाडूत तणाव

श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे हे ७० सदस्यीय शिष्टमंडळासह शुक्रवारपासून बोधीगया आणि तिरुपती तीर्थाटणाच्या हेतूने भारताच्या खाजगी भेटीवर आले असून पाटणातील…

होमिओपॅथी परिषद आजपासून

डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ऑर्गनायझेशनच्या वतीने ९ व १० फेब्रुवारी रोजी येथे होमिओपॅथी परिषदेचे आयोजन केलेले आहे. या परिषदेसाठी…

अर्थव्यवस्था आणखी मंदावणार

चालू आर्थिक वर्षांत देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांच्या आसपास रेंगाळणार असल्याचे गुरुवारी केंद्रीय सांख्यिकी संघटनेने वर्तविलेल्या अंदाजावरून स्पष्ट झाले…

पुन्हा रेल्वेभाडेवाढ!

रेल्वे प्रवासी वाहतुकीमध्ये चालू आर्थिक वर्षांत २५ हजार कोटी रुपयांचा तोटा अपेक्षित असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रवासी भाडे किमान तीन ते…