Latest News

दिग्गीराजा चिंतन-मननासाठी पाच दिवस ताडोबात मुक्कामाला

वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह सलग पाच दिवसांसाठी ताडोबात मुक्कामाला आले आहेत. केवळ चिंतन व मनन…

अकरावी केंद्रीय प्रवेश समिती चर्चा;मुख्याध्यापकांची २ एप्रिलला बैठक

दहावीची परीक्षा समाप्तीच्या पाठोपाठ शिक्षण उपसंचालक कार्यालयाने येत्या २ एप्रिलला अकरावी केंद्रीय प्रवेश समितीवरील चर्चेसाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक बोलविली…

विद्याव्हॅली शाळेतील शिक्षिकेकडून अंटाक्र्टिका मोहिमेत अभ्यास

पुण्यातील विद्याव्हॅली प्रशालेतील शिक्षिका सीमा शर्मा यांनी नुकतीच ध्रुवीय प्रदेशाचे अभ्यासक रॉबर्ट स्वान यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय अंटाक्र्टिका मोहीम केली. ‘प्रोजेक्ट सर्च’…

उच्च शिक्षण घेणाऱ्या युवतींना िपपरी पालिकेचे अर्थसाहाय्य

िपपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील १२ वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या युवतींना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

विदर्भ विरोधकांना विदर्भातून बेदखल करा -देवव्रत विश्वास

राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीत त्यांच्या घोषणापत्रात विगळ्या विदर्भाविषयी मते जाहीर करावीत आणि विदर्भ विरोधी पक्षांना विदर्भातून बेदखल करण्यात यावे, असे…

महावितरणला देशात ‘अ’ दर्जा

केंद्रीय वीज मंत्रालयाने महाराष्ट्रातील वीज वितरणाच्या क्षेत्रात झालेल्या मूलभूत कामांची नोंद घेऊन महावितरणला ‘अ’ दर्जा दिला आहे. नवी दिल्ली येथे…

विकासाला खो आणि बांधकाम क्षेत्राला वाव

चंद्रपूर जि.प.अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने जनतेच्या विकासाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त असताना अर्थ सभापती गुणवंत कारेकार यांनी सोमवार, २५ मार्च रोजी सादर…

गोंदिया जि.प.च्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी ७.६६ कोटी

मिनी मंत्रालय गोंदिया जिल्हा परिषदेने २०१२-१३ चा सुधारित व २०१३-१४ चा अंदाजित २ लाख २६ हजार ८५२ रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प…

पालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसकडून दावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन नगरसेविकांचे पद रद्द झाल्यामुळे काँग्रेसने महापालिकेतील विरोधी पक्षनेता या पदावर दावा केला आहे.

यवतमाळ जि.प.चा शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प

गेल्या वर्षीच्या तरतुदीत जवळपास ८ कोटी रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देणारे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सुभाष…

संपकर्त्यां मुजोर प्राध्यापकांपुढे नागपूर विद्यापीठाची शरणागती

शिक्षणतज्ज्ञांचे टीकास्त्र नागपूर विद्यापीठाने संपकर्त्यां शिक्षकांच्या संघटनांसमोर नेभळटपणे शरणागती पत्करल्याची कठोर टीका विद्यापीठाशी संबंधित शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे. प्रामुख्याने प्राध्यापक आणि…

लातूरमधील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास ५ कोटी मंजूर

विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ५ कोटींचा निधी मंजूर झाला.…