Latest News

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा असाही गुपचूप कारभार

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या गलथान कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या…

सहकारातील सर्व गटांचे

आरक्षण कायम राहणार ! लेखापरीक्षण खासगीरित्या करण्यास राज्याचा विरोध ९७व्या घटना दुरुस्तीनुसार १५ फेब्रुवारीपासून अस्तित्वात येणाऱ्या केंद्र सरकारच्या नव्या सहकार…

‘म्हाडा’च्या सोडतीची आता नवी नियमावली

अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी आमदार- खासदारांचे आरक्षण, मुंबईतील घरांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रहिवाशांची उडणारी झुंबड यांसारख्या ‘म्हाडा’च्या सोडतींमधील विसंगती टाळण्यासाठी सोडतीच्या…

ठाण्यात घरात घुसून मायलेकींचा विनयभंग

ठाणे येथील धर्मवीरनगर भागातील एका घरामध्ये शिरून मायलेकींचा विनयभंग करणाऱ्या तरुणास कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून या तरुणाने एकतर्फी प्रेमातून…

महिला न्यायाधीशांची संख्या वाढणार !

नवी दिल्लीतील बलात्काराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर महिलांना अधिकाधिक सुरक्षा आणि कायद्याचे बळ देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केला असून देशातील न्यायालयांमध्ये…

दुष्काळाच्या निधीवरून मंत्रिमंडळात पुन्हा प्रादेशिक वादाच्या ठिणग्या

अध्र्याहून अधिक महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असली तरी टंचाईनिवारणाचा निधी फक्त विशिष्ट भागातच जात आहे, तीन-चार जिल्हे म्हणजे संपूर्ण राज्य झाले…

.. चिठ्ठी आली, निरोप मिळाला आणि राजीनामा रवाना झाला

म्हाळगी प्रबोधिनीच्या त्रिदशक पूर्तीचा समारंभ सुरू असताना अचानक नितीन गडकरींच्या हातात ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांच्या निरोपाची एक चिठ्ठी देण्यात आली.…

महाराष्ट्र तीन वर्षांत ४६५ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

राज्यातील विजेच्या उपलब्धतेत भर घालण्यासाठी अपारंपरिक स्रोतांपासून होणाऱ्या वीजनिर्मितीत वाढ करण्यासाठी येत्या तीन वर्षांत ४६५ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा…

पाच लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ठाणे, मुंब्रा तसेच कल्याण भागात सापळा रचून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले . यामध्ये ठाणे…

अमृता साळवी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा- आठवले

अमृता साळवी प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. तरुंगातून सुटलेल्या अमृताची बुधवारी आठवले…

बेस्ट बसच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

चिंचपोकळी येथे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसने धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास…

बदलापूरमध्ये नगरसेवकाचे पद रद्द

बदलापूर नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून मतदान केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील भगत यांचे नगरसेवकपद रद्द केले असून…