Latest News

स्थानिक रहिवाशांना विठुरायाचे झटपट दर्शन (१ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी)

पंढरपूर शहरातील नागरिकांना १ फेब्रुवारी १३ पासून दररोज सकाळी ६ ते ६.३० या वेळात श्री विठ्ठल दर्शनाची सुरुवात करण्यात येणार…

रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली

पंढरपूर तालुक्यातील खर्डी, बोहाळी, उंबरगाव रेल्वे क्रासिंगवर विनागेट जवळ इंडिया कार (एम.एच. ४५ एम. २७७७) रेल्वेने धडक देऊन जागीच पाच…

नाटय़परिषदेची घटना दुरुस्त करणे गरजेचे – मोहन जोशी

नाटय़ परिषदेची घटना दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे असून अलीकडे नाटय़ परिषदेच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. राजकीय यंत्रणांचा सहभाग…

ग्रामरोजगार सेवक, मजुरांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवक व मजुरांच्या प्रलंबित मागण्यांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर जिल्हा ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या नेतृत्वाखाली…

शिंदेंनी हिंदू समाज आणि सुरक्षा दलाची माफी मागावी – मनमोहन वैद्य

भाजप व संघांच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कडाडून टीका…

आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमांतील भारताचा सहभाग मंगळ मोहिमेच्या यशावर अवलंबून – कस्तुरीरंगन

भारताची मंगळ मोहीम येत्या नोव्हेंबरमध्ये प्रस्तावित असून त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये भागीदार बनण्याचा अधिकार वाढणार आहे. वैज्ञानिक उद्दिष्टे…

उभयदेशांमधील ‘सुसंवाद’ वाढावा; पाकिस्तानने व्यक्त केली अपेक्षा

शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाच, याच मुद्यावर चर्चेसाठी उभयदेशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकत्र यावे आणि ‘सुसंवाद’ सुरु करावा…

‘आम्ही स्त्रिया, आमची सुरक्षितता’ विषयावर रुईया महाविद्यालयात परिसंवाद

योनिशुचितेसाठी पूर्वापारपासून आग्रही असलेला समाजच महिलांवरील अत्याचाराला कारणीभूत आहे, असे परखड मत प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट यांनी व्यक्त केले.…

गडकरींच्या पूर्ती कंपनीशी संबंधीत मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तीकर खात्याचे छापे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्ती…

मुंबईसाठी स्वतंत्र ‘सीआरझेड’?

समुद्रकिनाऱ्याच्या लगत गेल्या कित्येक दशकांपासून वसलेली हजारो बांधकामे, विकासानुसार निर्माण झालेली जागेची गरज आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबतच्या चिंता या सर्वाच्या पाश्र्वभूमीवर…

शिंदे दहशतवाद्यांचे लाडके!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये हिंदूू दहशतवादाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या स्फोटक विधानाला काँग्रेसश्रेष्ठींचे पाठबळ…