Latest News

.. तर मुख्यमंत्र्यांनी त्वरित खुर्ची सोडावी – देसाई

नगर व नाशिकचे दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांना न जुमानता मराठवाडय़ाला पाणी देण्यास विरोध करीत आहेत. वरच्या धरणांतील पाणी सोडण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना…

महामार्ग पोलिसांची तऱ्हा : वाहने दोन, चालक एकच!

नियोजनाचा अभाव, मुख्य उद्देशाला हरताळ, वाहनचालकांची आर्थिक पिळवणूक हाती घेऊन कार्यरत असलेल्या महामार्ग पोलिसांकडे वाहने दोन असली, तरी चालक मात्र…

नांदेड विभागांतर्गत चौदा कारखान्यांची पावणेदोन लाख क्विंटल साखरनिर्मिती

नांदेड विभागांतर्गत पाच जिल्ह्य़ांत १४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, आतापर्यंत १ लाख ७६ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन…

‘लातूरच्या तातडीच्या पाणी योजनेसाठी हवेत ४ कोटी’

महापालिकेने तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी १५ लाख, तसेच साई व नागझरीच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ६७ लाख रुपये मंजूर करण्याची…

वाकीखापरी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांविषयी बैठक निष्फळ

तालुक्यातील वाकीखापरी प्रकल्पाचे काम धरणग्रस्तांनी रोखल्याने त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तहसील कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी वासंती माळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…

महिला लोकप्रतिनिधी संघात मराठवाडय़ातील सहा सदस्य

पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत राज्य सरकारने स्थापन केलेल्या संघात मराठवाडय़ातील सहा महिला लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीत एकूण १८…

बहुआयामी व्यक्तित्वाचा वेध

मराठी भाषा आणि साहित्याला नव्या वाटावळणांनी समृद्ध करणाऱ्या मराठवाडय़ाच्या प्रतिभासंपन्न भूमीतील ज्येष्ठ लेखक व समीक्षक तु. शं. कुलकर्णी. साहित्याच्या प्रत्येक…

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही जि. प.कडून केराची टोपली!

सरकार स्तरावर आम आदमी योजनेसाठी जाणीवपूर्वक पाठपुरावा होत असला, तरी जिल्हा परिषद स्तरावर मात्र योजनेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे समोर…

शिस्तीच्या नावाखाली लूट

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलीस ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांची लूट करीत आहेत. ही लूट थांबवून वाहतुकीला शिस्त लावावी…

शौचालय प्रमाणपत्राबाबत आयोगाच्या भूमिकेने संभ्रम!

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असे ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने आधी स्पष्ट केले…