दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्या व जुन्या कंपन्यांना समान संधी मिळावी म्हणून विद्यमान दूरसंचार कंपन्यांपाशी असलेल्या स्पेक्ट्रमवर एकरकमी शुल्क आकारण्याच्या…
जागतिक बाजारपेठेत अमेरिकेला तुल्यबळ असलेल्या चीनमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, हे बदलाचे वारे आर्थिक किंवा लोकशाहीचे नसून सत्तांतराचे…
आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील…
‘भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला वेळीच आवर घाला अन्यथा हा भस्मासुर संपूर्ण देशाला गिळंकृत करेल’, असा इशारा दिला आहे मावळते अध्यक्ष हू जिंताओ…
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर किटाळ आलेले असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना क्लीन चिट देण्याच्या प्रकारावर काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी…
टू जी स्पेक्ट्रम परवाना वाटप घोटाळ्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना स्थगिती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी…
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता वाढवून देतानाच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलैपासून नव्हे तर नोव्हेंबरपासून तो लागू करण्याची…
कात्रजच्या नव्या बोगद्यामध्ये एका ट्रकला आग लागल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास…
प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्यातील संपत्तीचा ताबा येथील त्रावणकोर राजघराण्याकडे सोपवण्याच्या ‘न्याय मित्रा’च्या अहवालास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार विरोध…
राज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी…
पत्नी बाळंत होणार म्हणून देवदास नाईक दुबईमधील घसघशीत पगाराची नोकरी सोडून मुंबईत दाखल झाले. पण स्वप्नांची नगरी मुंबईत त्यांचे एक…
कम्युनिस्ट पक्षाचे ५७ वर्षीय लि केकियांग सध्या उपपंतप्रधान असून नेतृत्वबदलाच्या प्रक्रीयेत लवकरच ते वेन जिआबो यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.