Latest News

गोळीबार करून किलोभर सोने लांबवले; संगमनेर बसस्थानकावर धुमश्चक्री

स्कोडा गाडीतून आलेल्या चारजणांनी येथील बसस्थानकात दोघा सोनारांवर हल्ला करीत गोळीबार करुन त्यांच्याजवळील दागिने लुटण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.

पाण्याअभावी १४ अब्जांच्या नुकसानीची भीती- कोल्हे

गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले सहा साखर कारखाने व त्यांच्या कार्यक्षेत्रातील फळबागांना पाणी न मिळाल्याने ऊस पिकांचे…

भूसंपादनास बहुतांश शेतकऱ्यांचा विरोध कायम

संपादित केल्या जाणाऱ्या जागेसाठी एक कोटी रुपये प्रति एकर दर मिळावा, प्रकल्पग्रस्तांचे दाखले द्यावेत, जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक प्रकल्प…

जिल्हा बँकेच्या भरतीवर ‘ब्लॅक गॅझेट’

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित शिपाईभरतीतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात ‘ब्लॅक गॅझेट’ प्रसिध्द करण्याचा इशारा केजरीवाल प्रणित राजकीय पक्षाने दिला आहे.

परिपत्रकातील चुकीमुळे राज्यभर ‘अकृषक’चा घोळात घोळ

राज्याच्या महसूल खात्याने काढलेल्या एका परिपत्रकात झालेली चूक दुरुस्त करण्याचा निर्णय तब्बल दहा महिने लोटले तरी सरकार घ्यायला तयार नसल्याने…

जामखेडला सहा दिवसांतून एकदा पाणी

जामखेड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा करणारा भूतवडा…

काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध; उद्या बैठक

काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना कामाला लावण्याचे आदेश देण्यात…

कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय न्यायमूर्तीनी घ्यावा – मुख्यमंत्री

कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय राज्य शासनाने नव्हेतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घ्यावयाचा आहे. खंडपीठाची गरज त्यांना पटवून द्यावी लागेल.

दोन स्वतंत्र छाप्यामध्ये सात तरुणींची सुटका

बुधवारी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवासस्थानांवर स्वतंत्र छापे घालून वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आणि सात तरुणींची सुटका…

खंडपीठ मागणीसाठी कोल्हापुरात वकिलांचा मोर्चा

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

अण्णा व बाबांनी समाजाच्या भल्यासाठी एकत्र यावे – व्यास

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व योगगुरू बाबा रामदेव ही दोन्ही चांगली व सत्प्रवृत्तीची माणसे असून त्यांनी एकत्र येऊन समाजाच्या कल्याणासाठी…