Latest News

विद्यापीठाची भरारी जगभर- रवींद्र जाधव

जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असणाऱ्या आणि अंध विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरू शकणाऱ्या “यशवाणी” या “इंटरअ‍ॅक्टीव्ह वेब रेडिओ”च्या माध्यमातून येथील यशवंतराव चव्हाण…

नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!

वर्धा जिल्ह्य़ात तिघांचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरलेल्या पुराने अनेकांना अन्नछत्राचा आश्रय घेण्यास बाध्य केले. कष्टाने उपजीविका करणाऱ्या दलित-आदिवासी पूरग्रस्तांवर चार-चार…

सॅटीस पुलाचे करायचे काय ?

वाहतूककोंडी, गर्दीने नेहमीच गजबजलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसराला मोकळा श्वास घेता यावा यासाठी महापालिकेने रेल्वेच्या पुढाकाराने उभ्या केलेल्या ‘सॅटीस’ वाहतूक…

गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे

कोळसा खाण प्रकरणासह इतर गैरव्यवहारांमधील संशयित असणारे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे…

आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली

पूर्व विदर्भ राहणार “अ-साक्षर” आदिवासी विकास खात्यातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याची…

५०-६० बस बंद पडणे हे तर रोजचेच दुखणे..!

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) सुमारे ५० ते ६० बसगाडय़ा दररोज किरकोळ कारणांमुळे बंद पडत असल्याची धक्कादायक माहिती परिवहनच्या एका वरिष्ठ…

कोकण कृषी विकास परिषद

ठाण्याजवळच वसलेल्या भिवंडी, वाडा, कल्याण, बदलापूर, जव्हार आणि मोखाडा यांसारख्या विविध गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावांमध्ये विविध प्रकल्प उभे करावेत…

‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना

बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना सुलभ पर्यटन करता यावे, यासाठी राज्यात २५ पर्यटनस्थळे निवडण्यात आली आहेत. “बुद्धिस्ट सर्किट” पर्यटन मार्ग तयार असून,…

नळजोडणी घोटाळ्यातील दहा कर्मचाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात दीड वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या नळजोडणी घोटाळ्यातील दहा कर्मचाऱ्यांविरोधात विष्णुनगर पोलिसांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल…

विश्व साहित्य संमेलन हे परदेशवारीसाठीचे ढोंग – डॉ. केळुसकर

विश्व साहित्य संमेलन म्हणजे परदेशवारीसाठी केलेले ढोंग असून हे ‘विश्व’ नव्हे तर ‘फसवे’ साहित्य संमेलन आहे अशी जोरदार टीका लेखक,…

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

डोंबिवली एमआयडीसी परिसरात विषारी वायू प्रदूषणाच्या दोन दुर्घटना घडूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दोषी कंपनी मालकांवर कोणतीही…