Latest News

ऊस आंदोलनामुळे सावंतवाडी-कोल्हापूर एसटी वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढवून मिळावा म्हणून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या पाश्र्वभूमीवर सावंतवाडी ते कोल्हापूर…

जलकुंभात मानवी हाडांचे तीन सांगाडे, नदीत मृतदेह

कुरुंदा (तालुका वसमत) येथील पाणी योजनेच्या जुन्या जलकुंभात मानवी हाडांचे तीन सांगाडे, तर औंढा-नागनाथ तालुक्यातील सिद्धनाथ नदीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

ऊस उत्पादकांसाठी शासनाची वेळोवेळी मदत- जयंत पाटील

ऊस उत्पादक शेतकऱ्याला फायदा मिळावा यासाठी शासनाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये खरेदी कर माफ करणे, अबकारी करातील सवलती,…

दूध दर फरक खरेदीच्या किमतीवर द्यावा

चांगल्या प्रतीचा दूधपुरवठा केल्यास चांगला दर मिळतो; पण दूध दरफरक देताना लिटरवर दिल्यास चांगल्या दुधाचा पुरवठा करणाऱ्यांवर अन्याय होतो. यासाठी…

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिवसैनिकांची महाआरती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी गुरुवारी सकाळपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी महाआरती, पूजा, अभिषेक करत त्यांना दीर्घायू लाभो,…

जयगड-निवळी रस्ता रुंदीकरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल – काका मुळ्ये

जयगड-निवळी रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबतचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसताना, तसेच संबंधित जिंदाल कंपनीने ३० मीटर रुंदीच्या रस्त्याची मागणी केलेली असताना प्रशासनाने मात्र…

सुशीलकुमारांच्या घरासमोर भटक्यांची महापंचायत भरविण्याचा बेत अयशस्वी

भटके विमुक्तांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली काल पाडव्याच्या मुहूर्तावर सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानासमोर…

पोलादपूर ते महाबळेश्वर रस्ता नूतनीकरणासाठी २.१० कोटींच्या निविदा जाहीर

पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सातत्याने प्रस्तुत प्रतिनिधीने वृत्तपत्रांद्वारे व्यक्त केलेल्या जनभावनांच्या बातम्यांमुळे पोलादपूर येथील सबडिव्हिजनकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे…

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी ‘वनवासात’

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी ही सुविधा…

एस.टी. वाहक-चालकांची स्थानकातच दिवाळी

पंढरपूर/वार्ताहर उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने सर्वत्र आंदोलन तीव्र केल्याने त्याचा फटका सर्वानाच बसला.…

बदलत्या हवामानामुळे आंबा, काजूचे बागायतदार चिंताग्रस्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे वातावरण निर्माण होतानाच पावसाळी ढगांनी आकाशात गर्दी केली. त्यामुळे यंदा आंबा पिकाचा हंगाम लांबणीवर पडतानाच आंबा पिकाला…

पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे सुरू

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे श्री शाहू मार्केट यार्डामध्ये ‘बलिप्रतिपदा’ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर साईलिला ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानात बुधवारी…