Latest News

किंगफिशर हिस्सा विकणार?

किंगफिशरमधील २४ टक्के हिस्सा विकून मोठय़ा कर्जसंकटातील हवाई कंपनीला तारण्याचा प्रयत्न प्रवर्तक विजय मल्ल्या यांच्याकडून होण्याची दाट शक्यता निर्माण झाली…

दीड कोटी छोटय़ा व्यावसायिकांना संकेतस्थळांची गरज

भारतासारख्या महाकाय देशात छोटय़ा व्यावसायिकांकडून त्यांची उत्पादने तसेच सेवा थेट ग्राहकांवर बिंबविण्यासाठी संकेतस्थळासारखा मार्ग अधिक चोखाळला जात असून नजीकच्या कालावधीत…

शिवसेनाप्रमुखांचा पुतळा, उड्डाणपुलास नाव देणार

शहरातील अमरप्रीत हॉटेलजवळील चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याचा, तसेच संग्रामनगर उड्डाणपुलास शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत…

चिपळूणजवळ अपघातात चार प्रवासी ठार, बारा जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आसुर्डे गावाजवळ एका खासगी ट्रॅव्‍हल्सची बस झाडाला धडकून उलटल्‍याने झालेल्‍या अपघातात ४ प्रवासी ठार आणि बारा…

विद्यापीठ-उद्योग सहकार्यातून एकात्म पद्धतीने संशोधन

अध्यापनात विषयाच्या भिंती अडसर ठरव्यात का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या मते अनेक विषय एकमेकांना…

गिऱ्हे दाम्पत्यावरील गौरवग्रंथाचे २७ ला औरंगाबादेत प्रकाशन

भटक्या विमुक्त चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, साहित्यिक जनाबाई गिऱ्हे व के. ओ. गिऱ्हे या दाम्पत्यावरील ‘मजल दरमजल’ या गौरवग्रंथाचा लोकार्पण सोहळा…

ऊसभावाबाबत संभ्रम कायम अडीच हजार रुपये भाव अन्यत्रही देणार का?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन अडीच हजार रुपये भाव देण्याचे मान्य केले. मात्र, हा भाव सांगली, सातारा…

मुलीच्या मृत्यूबाबत जावयाविरुद्ध गुन्हा

राज्य शेळीमेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते रामराव वडकुते यांची विवाहित कन्या वैशाली थोरात हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह…

मालमोटारीला धडक बसल्याने मोटारीतील तिघे जागीच ठार

येथील कन्हैयालालनगर भागात उभ्या असणाऱ्या मालमोटारीला मारुती मोटारीने धडक दिलेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे चार ते पाचच्या…

‘श्यामची आई’ एकपात्री नाटय़ाचा परभणीत होणार १००१वा प्रयोग

‘श्यामची आई’ या एकपात्री भावनाविष्काराचा एक हजार प्रयोग करणारे परभणीतील नाटय़कलावंत मधुकर उमरीकर येत्या ३० नोव्हेंबरला येथील नटराज रंगमंदिरात १००१वा…

लिपिक, अभियंत्याची आत्महत्या

संस्थाचालकाच्या जाचास कंटाळून होळ येथील खासगी विद्यालयातील लिपिक व्यंकट घुगे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा…

मराठवाडा गारठला

गेल्या दोन दिवसांपासून परभणीसह मराठवाडय़ाच्या सरासरी तापमानात कमालीची घट झाली आहे. औरंगाबादचे किमान तापमान १२.४, तर परभणीचे तापमान नीचांकी म्हणजे…