Latest News

भावी शिक्षणाधिकाऱ्यांची अखेर न्यायालयात धाव..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळ सेवा भरतीसंदर्भात होणारी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची भरती न्यायालयात प्रलंबित असल्याने रखडली आहे. रखडलेल्या भरतीप्रक्रियेचा लाभ उठवू पाहणाऱ्या…

उच्च न्यायालयाचा मातेला दिलासा

मुलगी गमावलेल्या एका मातेला दिलासा देताना मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या सासरच्यांविरुद्धचे हुंडाबळीचे प्रकरण रद्द करण्याचा बीड येथील सत्र न्यायालयाचा आदेश…

नाशिकमध्ये आज कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा जिल्हा मेळावा

जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती, कर्मचाऱ्यांची बढती आणि अन्याय्य बदल्या, या विषयांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा मंगळवारी पांडवनगरी…

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा कबड्डी संघ रवाना

सांगली येथील तरुण एकता मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सोमवारी जिल्हा पुरुष व महिला संघ रवाना झाला.

नाशिक जिल्हा बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी रणजित शर्मा

चाळीसगाव येथे आयोजित राज्य बेसबॉल वरिष्ठगट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्हा संघाची निवड जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अर्जुन टिळे यांनी…

मक्यास विक्रमी भाव

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी मक्याला प्रति क्विंटल सरासरी एक हजार ३५१ क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. आवक ३०००…

राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांची निवड

नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय शैक्षणिक प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चार शिक्षकांची निवड झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील पिंपळपाडा…

नाशिकमध्ये आज जलाराम बापा जयंती उत्सव

श्री जलाराम सत्संग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येथे मंगळवारपासून संत श्री जलाराम बापा जयंती उत्सवास सुरुवात होणार आहे. कन्नमवार पुलाजवळील केवडीबनात…

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत ‘आरवायके’च्या खेळाडूंचा समावेश

जालना येथे २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी येथील आरवायके कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी होणार…

कापसाला ५५०० रुपये भाव मिळाला पाहिजे हमी भावामुळे शेतकऱ्यांचे शोषण थांबले

कापसाच्या उत्पादन खर्चाचा विचार केला असता कापसाला किमान ५५०० रुपये प्रती िक्वटल भाव मिळाला पाहिजे. कापूस पेरणीपासून, तर वेचणीपर्यंतचा अत्यंत…

रेलपोल प्लास्टिक प्रकरणी लोकप्रतिनिधी उदासीन

रेलपोल प्लास्टिक प्रॉडक्ट प्रा.लि. या कंपनीला टाळे ठोकण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय झाला. ही कंपनी सुरू ठेवण्याचा आग्रह येथील लोकप्रतिनिधी करताना दिसत…