महाराष्ट्राचा एक झंझावात शांत झाला. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात िहदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना माजी वस्त्रोद्योगमंत्री…
इचलकरंजीकर रसिकांची दिवाळीची सुरु वात सप्तसुरांच्या सहवासात व्हावी, याकरिता ‘दिवाळी पहाट’ या उपक्रमांतर्गत शुभदा बाम तांबट (नाशिक) प्रस्तुत ‘रागरंग’ हा…
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या शेंगेच्या सौद्यात धुळाप्पा बोरगावे (रा.नांदणी) यांच्या शेंगेला ६ हजार ७०० रु पये…
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काल (सोमवार) रात्री सपत्निक ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सचिन आणि…
नोकरी, व्यवसाय किंवा धंदा या उपजिविकेच्या मुख्य साधनांबरोबर आपली गुंतवणूक हा आपला जोडधंदा झाला पाहिजे. सुरुवातीस गुंतवणुकीपासून उत्पन्न जास्त नसेल.…
रमेश २६ व्या वर्षी उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी करावयास सुरवात करतो. खिशात पैसा खेळायला लागल्यावर सुरवातीची काही वर्षे मौजमस्तीमध्ये…
निसर्गनियम कोणास चुकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा याच निसर्गनियमाप्रमाणे देहान्त झाला. गेले काही दिवस ज्या गतीने त्यांची व्याधी वाढत…
सरकारी ‘मिनी रत्न’ म्हणून मान मिळालेल्या या कंपनीला १४५ वर्षांचा इतिहास आहे. १ फेब्रुवारी १८६७ मध्ये जॉर्ज बामर आणि अलेक्झांडर…
‘वॉक द टॉक’ या ‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’चे प्रमुख संपादक शेखर गुप्ता यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही मुलाखत घेतली…
आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती झाले मग मी पणती घराघरातून मिणमिणती!
देशभरात वेगवेगळी बनावट नाव-ओळखी धारण करून लक्षावधी लोकांना गंडा घालणारे ‘स्टॉक गुरू’ खैरे दाम्पत्य अलीकडेच पोलिसांच्या तावडीत सापडले. ‘ओळख चोरी’…
गेले दोन आठवडे भारताच्याच नव्हे तर जगभरच्या भांडवली बाजाराचा मुख्य मापदंड असलेला अमेरिकेचा डाऊ जोन्स निर्देशांक निरंतर घसरणीला लागला आहे.