Latest News

दिवाळीसाठी रेल्वेच्या पाच विशेष गाडय़ा

दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे-निजामुद्दीन, पुणे-पटना, पुणे- नागपूर, पुणे-सोलापूर या मार्गावर पाच विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.…

बारामती-दादर मार्गावरही आता एसटीची ‘शिवनेरी’

बारामती-दादर मार्गावर एसटीची वातानुकूलित शिवनेरी बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी स्वारगेट मार्गाने सोडण्यात आली आहे. बारामती येथून…

पोलादपूर ते महाबळेश्वर रस्ता नूतनीकरणासाठी २.१० कोटींच्या निविदा जाहीर

पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सातत्याने प्रस्तुत प्रतिनिधीने वृत्तपत्रांद्वारे व्यक्त केलेल्या जनभावनांच्या बातम्यांमुळे पोलादपूर येथील सबडिव्हिजनकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे…

रक्तपेढीच्या कामाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी

परवाना रद्दचा झटका खाल्ल्यावर जागे होऊन सुरू केलेल्या महापालिकेच्या रक्तपेढीच्या कामकाजाची संयुक्त पाहणी महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी…

नाशिक जिल्ह्यतही आंदोलनाचे पडसाद

ऊसदरावरून पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद मंगळवारी नाशिक जिल्ह्यातही उमटले. कळवण व ताहाराबाद येथे काही…

कंपनीतील यंत्रसामुग्री हलवण्यास मज्जाव

वाहन उद्योगांना सुटे भाग पुरविणाऱ्या सुपे लघुऔद्योगिक वसाहतीतील डय़ुक कापरेरेशन या कारखान्यात शनिवारी रात्रीपासून व्यवस्थापन व कामगारांमध्ये यंत्रसामुग्री हलविण्याच्या कारणावरून…

नाशिक जिल्ह्यत वेगवेगळ्या अपघातांत सहा ठार

जिल्ह्यात सोमवारी दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये सहा जण ठार झाले. मनमाड-चांदवड रस्त्यावर मारुती कार व मालट्रक यांच्यातील अपघातात चारजण ठार…

हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना सुविधा देण्याबाबत फेरविचार

‘‘कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला काही गावांकडून विरोध होऊ लागल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे. हद्दवाढीशिवाय शहराचा विकास अशक्य असल्याने हद्दवाढ ही गरजेची…

कर्जमाफी वसुलीविरोधी अन्याय निवारण समिती स्थापन

शिरोळ तालुक्यात कर्जमाफी वसुलीविरोधी अन्याय निवारण समिती स्थापन केली आहे. सहकारी सेवा सोसायटय़ाकडून पैसे गोळा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल…

‘स्पर्धा परीक्षांतून सक्षम अधिकारी निर्माण होतात’

स्पर्धा परीक्षा या केवळ तयार पुस्तकातील माहितीची ठोकळेबाज उत्तरे देणाऱ्या पारंपरिक परीक्षा राहिल्या नसून माहितीचे पृथ:करण करुन निर्णय घेण्याची क्षमता…