Latest News

भारनियमन रद्द न केल्यास ‘फ्यूज निकालो’ आंदोलन

दिवाळीच्या चार दिवसात भारनियमन करण्यात येणार नाही, असे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलेले असतानाही विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण भागातील भारनियमनात वाढ…

पाणी प्रश्नावरील बेफिकीरपणा; धुळेकरांमध्ये संताप

शहराची तहान भागविण्यासाठी अनेक वर्षांपासून सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या साक्रीकरांनी यंदा पाणी न देण्याची भूमिका का घेतली, याविषयी प्रशासन आणि…

‘दिवाळी पहाट’ होणार सूरमयी

दीपावलीनिमित्त उल्हासाच्या रंगांची उधळण सुरू झाली असली तरी या उत्सवाला सूरमयी साज चढविला जाणार आहे तो, पहाटे रंगणाऱ्या मैफलींनी. नेहमीप्रमाणे…

आनंदवन भुवनी

दिवाळी.. प्रकाशाचा, तेजाचा, मांगल्याचा सण! चकल्यांचा, लाडवांचा अन् फटाक्यांचाही सण! महागाईचे फटके आणि फटाके, राजकीय आणि सामाजिक समस्यांची कडबोळी, भ्रष्टाचाराचं…

कचऱ्यातून किल्ले..!

अनेकदा शाळेतील विद्यार्थ्यांना टाकाऊतून टिकाऊ स्वरूपाच्या वस्तू बनविण्याचा एक कार्याभ्यास प्रकल्प म्हणून दिला जातो. कल्याणमधील अण्णाभाऊ साठेनगरमधील मुलांच्या दृष्टीने कचरा…

एनएमएमटीतील कर्मचाऱ्यांना १२ हजार ३०० रुपयांचे सानुग्रह अनुदान

नवी मुंबई महापालिकेने अस्थापनेवरील सुमारे २७०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना इतर महापालिकांच्या तुलनेत घसघशीत दिवाळी भेट दिल्यानंतर महापालिका परिवहन उपक्रमानेही (एनएमएमटी) एक…

घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करणार

महामार्गावरही नव्या प्रकल्पांची आखणी सल्लागार नेमणुकीसाठी निविदा मागविल्या जोडरस्ते, उड्डाणपुलाची आखणी होणार ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलावा यासाठी यंदाच्या…

‘झोपु’ योजनेतील घोटाळ्यांमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेवर ३०० कोटीचा बोजा

केंद्र आणि राज्य शासनाच्या ६५० कोटीच्या निधीतून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत १३ हजार ४३९ सदनिका १७ प्रकल्पांच्या माध्यमातून बांधण्यात येत…

तिकीटबारीवर दिवाळी कोणाची ?

उद्या शुक्रवार नाही. पण तरीही दोन मोठे चित्रपट आणि दोन मोठे कलाकार रूपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवण्यासाठी आमनेसामने येणार आहेत.…

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलला ग्रीन गेटचा अडथळा!

नौदलाने सुरक्षेच्या कारणासाठी बंद केलेले ग्रीन गेट सध्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून पर्यटनासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांना अडचणीचे ठरत आहे. मुंबई बंदरात…

गिरणी कामगारांचे ‘गृहस्वप्न’ आणखी रखडणार!

गिरणी कामगारांच्या घरांसाठी ‘म्हाडा’ने काढलेल्या सोडतीत घरे मिळालेल्या यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी १६ ते ३० नोव्हेंबरची मुदतवाढ देण्यात आली…

सैन्यदलात अधिकारी भरतीसाठी परीक्षा

भारतीय सैन्यदल, हवाईदल आणि नौदलासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्याकरिता ‘कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन’ परीक्षा १७ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे.…