Latest News

अलिबागमधे महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. अलिबागमधील उद्योजक महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री जोगळेकर…

आराखडय़ाची चर्चा जोरात; पण अंमलबजावणी अत्यल्प

शहराच्या नव्या विकास आराखडय़ावरून सध्या जोरदार वाद निर्माण झाला असला आणि अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू असले, तरी प्रत्यक्षात आराखडय़ाची अंमलबजावणी अतिशय…

पीएमपी कामगारांना सहा हजार रुपये मंजूर

महापालिका सेवकांप्रमाणे पीएमपीच्या कामगारांनाही पाच ऐवजी सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी घेतला. पाच हजार…

फटाकेमुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांचा संकल्प!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राबविण्यात आलेल्या फटाकेमुक्त दिवाळी अभियानांतर्गत ‘आम्ही फटाके उडवणार नाही’ अशी संकल्पपत्रे विद्यार्थ्यांनी भरून दिली आहेत. प्रदूषणामध्ये…

वैकुंठातही उजळली ज्योतसे ज्योत..!

‘ज्योतसे ज्योत मिलाते चलो’ या गीताची प्रचिती देत पाच हजार पणत्या प्रज्वलित करून वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सोमवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला.…

सुविधा निर्माण होत आहेत; पण गुणवत्तापूर्ण शिक्षण अजून दूरच

सर्व शिक्षा अभियानासारख्या योजनांमुळे शिक्षणविषयक पायाभूत सुविधा देशात मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत असल्या, तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण अजून खूप दूरच आहे,…

दिवाळीसाठी रेल्वेच्या पाच विशेष गाडय़ा

दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे-निजामुद्दीन, पुणे-पटना, पुणे- नागपूर, पुणे-सोलापूर या मार्गावर पाच विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.…

बारामती-दादर मार्गावरही आता एसटीची ‘शिवनेरी’

बारामती-दादर मार्गावर एसटीची वातानुकूलित शिवनेरी बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी स्वारगेट मार्गाने सोडण्यात आली आहे. बारामती येथून…

पोलादपूर ते महाबळेश्वर रस्ता नूतनीकरणासाठी २.१० कोटींच्या निविदा जाहीर

पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सातत्याने प्रस्तुत प्रतिनिधीने वृत्तपत्रांद्वारे व्यक्त केलेल्या जनभावनांच्या बातम्यांमुळे पोलादपूर येथील सबडिव्हिजनकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे…

रक्तपेढीच्या कामाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी

परवाना रद्दचा झटका खाल्ल्यावर जागे होऊन सुरू केलेल्या महापालिकेच्या रक्तपेढीच्या कामकाजाची संयुक्त पाहणी महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी…

नाशिक जिल्ह्यतही आंदोलनाचे पडसाद

ऊसदरावरून पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद मंगळवारी नाशिक जिल्ह्यातही उमटले. कळवण व ताहाराबाद येथे काही…

कंपनीतील यंत्रसामुग्री हलवण्यास मज्जाव

वाहन उद्योगांना सुटे भाग पुरविणाऱ्या सुपे लघुऔद्योगिक वसाहतीतील डय़ुक कापरेरेशन या कारखान्यात शनिवारी रात्रीपासून व्यवस्थापन व कामगारांमध्ये यंत्रसामुग्री हलविण्याच्या कारणावरून…