Latest News

भ्रष्टाचारविरोधी लढाई थांबलेली नाही- हजारे

अण्णांच्या नव्या संघात माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांना खास निमंत्रित म्हणून स्थान मिळाले आहे. पी.व्ही राजगोपाल, जलतज्ज्ञ राजिंदर सिंग व कृषी…

केजरीवाल हे अमेरिकेचे हस्तक- लालूप्रसाद

इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे कार्यकर्ते व नवीन राजकीय पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे अमेरिकेचे हस्तक आहेत, असा आरोप राष्ट्रीय…

उपनगरातील ९७ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोण?

उत्तर प्रदेश व बिहारमधून मुंबईवर रोजच्या रोज लोंढे कोसळत आहेत. मुंबईतील मोकळ्या जागा संपुष्टात येत चालल्या आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी…

बंदीनंतरही ‘कानठळी’ फटाके जोरातच!

कानठिळ्या बसवणाऱ्या फटाक्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. मात्र, निर्देशांची…

पंतप्रधान आज मुंबईत

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन दिवसांच्या भेटीसाठी उद्या सपत्निक मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्यात ते एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटला…

बाळासाहेबांची प्रकृती नाजूक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अतिनाजूक बनली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला व आईसमवेत शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन…

धारावीतील घरांसाठी ३०० टक्के जादा दराने कंत्राट!

गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी प्रकल्पातील एका सेक्टरमधील झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचे कंत्राट देताना ‘म्हाडा’ने ठरलेल्या दरापेक्षा ३०० टक्के अधिक दर अदा…

केजरीवाल यांचे ‘स्वीसलीक्स’

मुकेश अंबानी,अनिल अंबानी, नरेश गोयल हे उद्योगपती तसेच काँग्रेस खासदार अनू टंडन यांच्यासह अनेकांचे स्वीस बँकेत कोटय़वधी रुपये आहेत, असा…

सत्तेसाठी विरोधक कोणतीही किंमत मोजायला तयार -सोनिया

कोणतीही किंमत मोजून सत्ता हस्तगत करायचीच, असा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

जातीमुळे नवी मुंबईच्या महापौरांना धक्का

नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान…