Latest News

आर्थिक मंदीने रोडावल्या रोजगाराच्या संधी

प्रचलित आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर चालू आर्थिक वर्षांत रोजगाराच्या संधी मंदावल्या असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘फिकी’ व ‘अ‍ॅसोचॅम’ या भारतातील व्यवस्थापन…

विदर्भाच्या सिंचनाचे धिंडवडे

एक श्वेतपत्रिका निघेल, जनहित याचिकांची चर्चादेखील होईल, पण तेवढय़ाने विदर्भाच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी आशा नाही. राजकीय अनास्था आणि कंत्राटदारशाही…

रोजगार संधी

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये फायरमनच्या १२ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व अवजड वाहनचालनाचे परवानाधारक असायला हवेत. याशिवाय त्यांनी अग्निशमन…

मधुघटचि रिकामे पडती घरी..

वाढत्या मोबाइल टॉवर्समुळे मधमाश्या आणि चिमण्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. त्यायोगे एकूणच नैसर्गिक परिसंस्थेला बाधा आली आहे. मधमाश्या आणि चिमण्यांना…

‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’

रेक्स हॅरिसन या जगप्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलं आहे- ‘एनी फुल कॅन प्ले अ ट्रॅजिडी, बट कॉमेडी इज डॅम…

देणाऱ्यांचे हात हजारो…

समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही…

पर्यायी विकासनीतीची ‘विज्ञानग्राम’ची हिरवळ!

कलाग्राम, वॉटर बँक, माती बँकसारखे प्रकल्प, चारा छावणी, इकोग्राम, गुरुकुलच्या योजना आणि त्याआधारे साकारलेले कृ षी, ग्रामीण, आरोग्य, विज्ञान व…

एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात..!

सध्या त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना मूळ धरू लागली आहे. या त्रिकोणी कुटुंबात चौथा कोणी आला तर त्याची अडचण भासू लागते. त्यामुळेच…

‘मानव्य’साठी हवा दातृत्वाचा हात

एचआयव्हीबाधित मुलांचे संगोपन, शिक्षण आणि वैद्यकीय उपचार या क्षेत्रामध्ये गेले दीड शतक ‘मानव्य’ ही संस्था कार्यरत आहे. यासाठी मिळणारे अनुदान…

‘घरकुल’: मानसिक अपंग मुलींचा आधार

मानसिकदृष्टय़ा अपंग मुलींना खऱ्या अर्थाने हक्काचे ‘घरकुल’ उपलब्ध करून देतानाच पालकांनाही आयुष्याच्या सायंकाळी समाधान मिळवून देणाऱ्या नाशिकच्या घरकुल परिवार संस्थेच्या…

‘बांबूच्या घरा’ला हवी देणाऱ्या हातांची साथ!

कुपोषणाच्या छायेत वावरणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बालकांचा विषय आला की, त्याचा संबंध केवळ आरोग्याशी जोडला जातो, पण आदिवासींच्या जगण्याच्या साधनांवरील ताण…

स्वरमंदिराच्या पूर्ततेसाठी हवे रसिकांच्या लोकवर्गणीचे दान

कल्याण शहरात गेल्या आठ दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे अभिजात संगीताचे सादरीकरण, प्रशिक्षण आणि दस्तऐवजीकरण करणाऱ्या कल्याण गायन समाजाने काळानुरूप बदलत…