Latest News

‘बंद व आजारी कारखान्यांसाठी ‘तुतेजा’च्या शिफारशी स्वीकाराव्यात’ अण्णा सावंत यांचे निवेदन

राज्यातील बंद व आजारी सहकारी साखर कारखान्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तुतेजा समितीच्या शिफारशी स्वीकाराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र…

तीन महिन्यांच्या मुलीसह विवाहिता, पतीही बेपत्ता

पती-पत्नी व त्यांची तीन महिन्यांची मुलगी असे तिघे दिवाळी पाडव्याच्या दिवशी राहत्या घरातून बाहेर निघून गेले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

वीरूचा दिवाळी धमाका

साबरमतीच्या एका काठावर नीरव शांतता होती, तर दुसऱ्या काठावर म्हणजेच सरदार वल्लभभाई स्टेडियमवर मात्र जल्लोषाला उधाण आले होते. हा जल्लोष…

विलासराव देशमुखांमुळे लातूरची पत देशभर -आ. अमित देशमुख

राज्याचे नेते विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशभर लातूरची पत निर्माण केली. त्यांची प्रेरणा, विचार, दृष्टी घेऊन वाटचाल करून लातूरची…

बांगलादेशचे दमदार प्रत्युत्तर

वेस्ट इंडिजचा ५२७ धावांचा डोंगर समोर असतानाही बांगलादेशने निर्धाराने खेळ करत तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४५५ असे चोख प्रत्युत्तर दिले.…

बर्डीच, टिप्सारेव्हिच चेन्नई टेनिस स्पर्धेत खेळणार

चेन्नई खुली टेनिस स्पर्धा अर्थात भारतात होणाऱ्या एकमेव एटीपी दर्जाच्या स्पर्धेत टॉमस बर्डीच आणि जॅन्को टिप्सारेव्हिच हे जागतिक क्रमवारीत अव्वल…

चीन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : कश्यपची उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच

लंडन ऑलिम्पिकमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या पारुपल्ली कश्यपने चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. निग्रहाने खेळ करताना कश्यपने व्हिएतनामच्या…

जोकोव्हिचची भरारी!

नोव्हाक जोकोव्हिचने सुरेख खेळाचे प्रदर्शन करून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेतील रॉजर फेडररची मक्तेदारी अखेर संपुष्टात आणली. जागतिक क्रमवारीत अव्वल…

कळमनुरीत केंद्रीय राखीव दलाचे केंद्र सुरू करण्याच्या हालचाली

कळमनुरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवणी (खुर्द) येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली वेगात सुरू झाल्या…

नेदरलॅण्ड्सचा डी नूइजेर हॉकी इंडिया लीगमध्ये

सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम नावावर असलेला नेदरलॅण्ड्सचा महान खेळाडू टेऊन डी नूइजरचा खेळ भारतीय हॉकीरसिकांनी याचि देही याचि डोळा पाहता…

वाढदिवसानिमित्त आराध्याला ‘मिनी कूपर एस कार’ भेट

बॉलीवूडचा शहेनशा अमिताभ बच्चन याने आपली नात आराध्या हिला तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘मिनी कूपर एस कार’ भेट म्हणून दिली…

मोटारीची दुचाकीला धडक; तिघे जखमी

मोटारीची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य व त्यांची मुलगी असे तिघे गंभीर जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शहरानजीक हा…