फेसबुकवर बोगस प्रोफाइल बनवून खालापूर येथील एका युवतीचे अश्लील फोटो व बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला होता. ही बाब सदर युवत…
वैद्यकीय निष्काळजीपणाच्या १३ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविलेल्या डॉ. पी. बी. देसाई यांच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
नव्या वेळापत्रकात मंगळवारपासून १५ डब्यांच्या लोकल्स केवळ कल्याण स्थानकापर्यंत सोडून रेल्वे प्रशासनाने घोर निराशा केल्याची कल्याणपल्याडच्या प्रवाशांची भावना आहे.
विशाल नागालँडच्या म्हणजेच ‘नागालिम’च्या मागणीसाठी देशापासून वेगळे होण्याची भाषा करणाऱ्या ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल फॉर नागलिम’ या संघटनेच्या आयझॉक- मुइवा गटाशी…
स्वत:चे घर- तेही शहरात- ही कल्पना आता कविकल्पना वाटावी, इतकी अशक्यप्राय झाली आहे. देशात गेल्या दोन दशकांत मध्यमवर्गीयांची संख्या ज्या…
पुण्यात जरी महाराष्ट्रीयन पद्धतीच्याच नवरात्री उत्सवाचे प्रस्थ असले तरी बंगाली दुर्गापूजाही शहरात ठिकठिकाणी केली जाते. बंगाली पद्धतीचा नवरात्री उत्सव अर्थात…
थेरगाव येथे शॉर्टसर्किटमुळे जखमी झालेल्या पीयूष संतोष वाळुंज (वय-५, रा. ताथवडे) याचे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी निधन झाले. या…
सौदी अरेबिया हे भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे पुन्हा एकदा पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींकडे केलेल्या तपासातून निष्पन्न…
अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे विविध घटकांची सर्व शक्यतांनी जुळणी कशी करायची याविषयी करण्यात आलेल्या संशोधनाला यंदा जाहीर करण्यात आले असून…
सुधारणांच्या लाटेवर आर्थिक विकास वर झेपावण्याचा आशावाद केंद्र सरकारला असतानाच सप्टेंबरमध्ये झालेल्या डिझेल दरवाढीमुळे महागाईचा दर मात्र वर झेपावला आहे.
चंद्रावरील पाण्याचा मुख्य स्रोत हा सूर्याकडून येणारे भारित कण म्हणजे सौरवात असावा असे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. मिशिगन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी…
शहरात जाहिरात फलक आणि होर्डिग्जना परवानगी देण्याच्या नावाखाली महापालिकेचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान करणारा ठराव स्थायी समितीमध्ये सोमवारी सर्व…