फिटनेस क्लब, व्यायामशाळा तसेच योगप्रशिक्षकांकडे नियमितपणे जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेषत: योगाभ्यासाची महती विविध प्रसारमाध्यमांद्वारे सतत कानी पडत असल्याने अनेक व्यक्ती आवर्जून योग शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे योगशिक्षक – प्रशिक्षक म्हणून करिअर करण्याची उत्तम संधी आज उपलब्ध झाली आहे. हे करिअर कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना करता येणे सहजशक्य आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी विशिष्ट विद्याशाखेची अर्हता आवश्यक नसते.योग प्रशिक्षणात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी स्वत: दर्जेदार संस्थांमधून प्रशिक्षित होणे गरजेचे ठरते. शिवाय प्रशिक्षण घेतल्यानंतर सातत्याने सराव केल्यानंतरच त्यात पारंगत होता येते. प्रशिक्षक होण्यासाठी अशी निपुणता आणि कौशल्य स्वत: प्राप्त करणे आवश्यक असते. प्रशिक्षणासाठी दाखल होणाऱ्या व्यक्तींना योगप्रशिक्षकाच्या कौशल्याबद्दल विश्वास वाटायला हवा. तरच तुमच्याकडे प्रशिक्षणार्थींचा ओढा कायम राहील. चांगल्या संस्थांमध्ये योग प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास किमान अर्हता म्हणजे कोणत्याही शाखेतील बारावी असणे गरजेचे आहे. योग प्रशिक्षण देणाऱ्या काही महत्त्वाच्या संस्थांचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग
* बॅचलर ऑफ योग. अर्हता- बारावी (विज्ञान शाखा).
* डिप्लोमा इन योग स्टडीज. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
* डिप्लोमा इन योग थेरपी. अर्हता- विज्ञान
विषयातील पदवी.
पत्ता- ६८, अशोक रोड,
गोले डाक खाना,
न्यू दिल्ली- ११०००१.
ईमेल -mdniy@yahoo.co.in
वेबसाइट- http://www.yogamdniy.com
स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी.
* डिप्लोमा इन योगिक सायन्स. अर्हता- दहावी.
* डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योग थेरपी. अर्हता- बारावी.
* डिप्लोमा इन योग अँड नर्सिग.
अर्हता- बारावी.
* योग प्रशिक्षक अभ्यासक्रम. अर्हता- बारावी.
पत्ता- स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी, बेंगळुरू.
ईमेल- info@ svyasa.edu.in
वेबसाइट- http://www.svyasa.org
द योग इन्स्टिटय़ूट
* या संस्थेत एक महिन्याचा, तीन महिन्यांचा, सात महिन्यांचा आणि वर्षभराचा असे वेगवेगळ्या मुदतीचे योग प्रशिक्षक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पुढील अल्पावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-
* सात दिवसांचा योगाभ्यास अभ्यासक्रम.
* २१ दिवसांचा बेस्ट लिव्हिंग कोर्स.
* कॉर्पोरेट योग ट्रेनिंग.
* संस्थेतर्फे योगविषयक शिबिरे आणि योगाभ्यासावर आधारित चर्चासत्रेही आयोजित केली जातात.
पत्ता – योगेंद्र मार्ग, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ (पूर्व) मुंबई- ४०००५५.
ईमेल- info@theyogainstitute.org
वेबसाइट-www.theyogainstitute.org
के. जे. सोमय्या योग अॅकेडमी
* योग फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट.
* योग फॉर मेमरी अॅण्ड कॉन्सन्ट्रेशन डेव्हलपमेंट योग फॉर इम्प्रूव्हमेंट फॉर आयसाइट.
* योग मॅनेजमेंट ऑफ स्ट्रेस फॉर एक्झिक्युटिव्ह.
* जनरल योग कोस्रेस फॉर एक्झरसाइज (आसन/प्राणायाम)
* योग टीचर्स ट्रेिनग कोर्स.
* योग थेरपी कोर्स.
* अ कोर्स ऑन प्राणायाम
अॅण्ड मेडिटेशन
पत्ता- के.जे. सोमय्या योग अॅकेडमी, सोमय्या कॅम्पस विद्याविहार,
मुंबई- ४०००७७.
ईमेल- http://www.somaiya.edu@yoga