आपल्यातील अनेकांचा दिवसातील बहुतांश वेळ हा ऑफिसमध्ये जातो. घरानंतर आपण सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी असू तर ते ऑफीस असते. ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून मानेचे, पाठीचे आणि हाताचे दुखणे सुरु होते. मग हे दुखणे इतके वाढते की आपल्याला काम करणे अवघड होऊन बसते. यातच व्यस्त दिनक्रमात व्यायामाला वेळ मिळत नाही असे कारण आपण कायमच सांगत असतो. पण २१ जून निमित्त असणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आम्ही असे काही व्यायामप्रकारांबद्दल सांगणार आहोत जे ऑफीसमध्ये खुर्चीत बसल्या बसल्याही सहज करता येईल आणि तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in