आज आहे २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग अभ्यास हा शरीरासाठी अत्यंत फायद्याचा असला तरी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना यासाठीही वेळ नसतो. मात्र दिवसातील १० ते १५ मिनिटं योगासने केल्याने अनेक अडचणींवर मात मिळवता येईल. अगदी सर्दी खोकल्यापासून ते अ‍ॅसिडीटीपर्यंतच्या अनेक समस्यांवर योगअभ्यासाने मात मिळवणे सहज शक्य आहे. मात्र अनेकांना सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. त्यासाठीच आजच्या योग दिनानिमित्त आम्ही असेच काही खास व्हिडीओ (Yoga Videos For Beginners) घेऊन आलो आहोत जे तुम्हाला नक्कीच योगासनं करण्यासाठी प्रवृत्त करतील, चला तर मग पाहुयात योग अभ्यासासंदर्भातील व्हिडीओ…

नक्की वाचा >> Yoga Day 2021: जीमला जाण्याचा कंटाळा येतो? मग घरीच रोज ही तीन योगासनं करा आणि तंदरुस्त राहा

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

१)
१० ते १५ मिनिटांत करता येणारी सहजसोपी योगासने

२)
शांत झोप लागण्यासाठी करा ‘ही’ योगासने

३)
गरोदरपणात महिलांनी कुठली योगासने करावीत?

४)
योग आणि व्यायामाधला फरक समजून घ्या…

५)
अ‍ॅसिडीटीचा त्रास असणाऱ्यांसाठी कोणती योगासने फायद्याची

६)
खोकला, डोकेदुखी, सर्दी-पडसे दूर करणारा योगाभ्यास

लोकसत्ता डॉटकॉमचे असेच काही व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.