आपल्या आरोग्यासाठी उसाचा रस हा अत्यंत गुणकारी असतो. मुळातच ऊस अत्यंत पौष्टिक असतो. चवीला अगदी गोड पण लो कॅलरी काँटेन्ट असलेल्या उसापासून आपल्या शरीराला अनेक मार्गांनी फायदा होऊ शकतो. असं म्हणतात कि, ऊस हे एक असं जादुई फळ आहे. जे आपलं शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतं. सोबतच, आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवतं. त्यात उसाच्या रसाला जेव्हा लिंबू आणि मिठाची जोड मिळते तेव्हा तो आणखी चवदार लागतो आणि आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा देतो. उसामध्ये असलेली फायबरची उच्च पातळी कावीळ, अशक्तपणा आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करते. ऊस आपलं शरीर थंड करण्यासह जठराला आराम देण्याचं देखील काम जातो. आज आपण याचबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. उसाच्या रसाच्या सेवनाचे आणखी कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात? पाहूया
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in