अॅबॉट या कंपनीने प्रौढ व्यक्ती व मुलांमधील SARS-CoV-2 विषाणूचे निदान करण्यासाठी पॅनबायो™ कोविड-१९ अँटिजेन सेल्फ -टेस्टयच्या किट्स लाँचची घोषणा केली आहे. स्वयं-वापराबाबत आयसीएमआरने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शकसूचनांशी संलग्न राहत या चाचण्या लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या टेस्ट केल्या जाऊ शकतात. तसेच कोरोनाविषाणूची लागण झाल्यााची पुष्टी देण्यासंदर्भात संसर्गित व्यक्तींच्या चाचण्या वाढवण्यासाठी ह्या कीट उपलब्ध करून देण्यात येतील. मागील वर्षातील ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत अॅबॉटने युरोप, अमेरिका, आशिया व आफ्रिकासह १०० हून अधिक देशांमध्ये प्रोफेशनल वापरासाठी ३०० दशलक्ष पॅनबायो कोविड-१९ अँटिजन रॅपिड चाचण्यांंचे कीट पाठवले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा