फळांचे सेवन केल्याने आपल्याला फायदा होतो हे आपल्याला लहान पणापासून शिकवले आहे. यामध्ये पौष्टीक गुणधर्म असल्याचे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. परंतु फळे खाण्याची एक योग्य पद्धत आहे. जर आपण त्या पद्धतीने फळांचे सेवन केले तर आपल्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. या पैकी एक म्हणजे फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? आपले आजी-आजोबा आपल्याला नेहमी सांगतात की फळांचे सेवन केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. कोणती फळं खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये हे आज आपण जाणून घेणार आहोत…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in