अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सीझन सेल लाईव्ह करण्यात आले आहे आणि देशातील दोन सर्वात मोठी ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट बेस्ट सेलिंग उत्पादनांवर आकर्षक सूट देण्यात येत आहे. या सेल सीजनमध्ये स्मार्टफोन हा सर्वात लोकप्रिय प्रोडक्ट सेगमेंट पैकी एक आहे. या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान अमेझॉन काही अॅपल आयफोन मॉडेल्सवर आकर्षक किंमती देत ​​आहे. आयफोन ११ वर मोठी सवलत आहे. चला जाणून घेऊया आयफोन ११ (iPhone 11)वर ऑफर आणि डिस्काउंट

आयफोन ११ ऑफर

आयफोन ११ ची किंमत आकर्षकपणे निश्चित करण्यात आली आहे. आयफोन११ च्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. तर १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आहे. यात एक्सचेंज ऑफरसह बँक ऑफर जोडल्यास आयफोन च्या या किंमती डिस्काउंट देण्यात येणार आहे.

Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?

आयफोन ११ एक्सचेंज ऑफर

तुम्ही जर आयफोन ११ खरेदी करताना जुना वापरत असलेला स्मार्टफोन एक्सचेंज केलात तर तुम्हाला या एक्सचेंज ऑफर १३,६५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या डिस्काउंटसह २८ जीबी व्हेरिएंटसाठी ३१,३४९ रुपयांपर्यंत आयफोन ११ तुम्हाला खरेदी करता येणार आहे. एक्सचेंज ऑफरच्या मदतीने ६४ जिबी व्हेरिएंट असलेल्या आयफोन ११ ची किंमत २६,३४९ रुपये असू शकते.

आयफोन ११ बँक ऑफर

या व्यतिरिक्त अॅमेझॉनने या सेल मध्ये खास बँक ऑफर ग्राहकांसाठी दिली आहे. तुम्ही जर आयफोन ११ हा स्मार्टफोन एचडीएफसी कार्डवर खरेदी करत असाल तर यात तुम्हाला १,००० रुपयांची तात्काळ सवलत देखील देण्यात येत आहे. १२८ जीबी व्हेरिएंट असलेल्या या स्मार्टफोन तुम्हाला एकूण ३०,३४९ रुपये या किंमतीत घेता येणार आहे. तर ६४ जीबी व्हेरिएंट २५,३४९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

आयफोन 12 ऑफर आणि डिस्काउंट

अॅपल आयफोन १२ या स्मार्टफोन वर सुद्धा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात करत ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध करण्यात येत आहे. आयफोन १२ च्या १२८ जिबी वेरिएंट ५७,९९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे, ज्यावर तुम्ही एक्सचेंज ऑफर देखील निवडू शकतात. ६४ जीबी असलेल्या आयफोन १२ हा स्मार्टफोन तुम्ही शोधत असाल तर हा फोन तुम्हाला ५२,९९९ रुपयांच्या किंमतीत घेता येणार आहे. तसेच फ्लिपकार्ट या डिव्हाइससह १५,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू ऑफर करत आहे.

Story img Loader