तुमची त्वचा आणि केस खराब होण्याची चिंता न करता या होळीमध्ये विविध रंगांचा आनंद घ्या. अेमेझॉन ब्युटीच्या होळी शॉपिंग स्टोअर वर खास त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणारे उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. ही उत्पादने पुरूष आणि महिला दोघांसाठीही उपलब्ध आहेत. आणि नंतरच्या त्वचेची आणि केसांची काळजी आवर्जून घेतली पाहिजे.

सनस्क्रीन

होळीचा आनंद लुटताना कडक उन्हात तासनतास घालवल्याने तुमच्या त्वचेला नुसतीच हानी होणार नाही तर टॅनही होईल. तुमची त्वचा UV किरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावल्याशिवाय त्वचेची निगा पूर्ण होत नाही. अँटिऑक्सिडंट-समृद्ध सनस्क्रीन ब्रॉड-स्पेक्ट्रम UV संरक्षण देतांना या जोखमींपासून तुमचे रक्षण करते. जेल-असलेले सनस्क्रीन निवडा कारण हे फॉर्म्युलेशन हलके आहेत आणि चिकटपणा निर्माण करणार नाहीत. लॅक्मे सन एक्सपर्ट SPF 24 PA++ अल्ट्रा मॅट लोशन सनस्क्रीन, मिनिमलिस्ट सनस्क्रीन SPF 60 PA ++++, बायोटिक सन प्रोटेक्टर 30+SPF UVA/UVB सनस्क्रीन असे काही उत्तम सनस्क्रीन उपलब्ध आहेत. रंगांशी खेळायला सुरुवात करण्याच्या १५ मिनिटे आधी सनब्लॉक लावा.

Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
WATCH Radhika Merchant and Anant Ambani’s fun Turkish ice cream moment in Dubai goes viral
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी फिरत आहेत दुबईत! Turkish आइस्क्रिम खाताना राधिकाचा मजेशीर Video होतोय Viral
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
Anand Mahindra React on Dosa Printing Machine
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण

(हे ही वाचा: Hoil 2022: यंदा कधी साजरी होणार होळी? जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त)

तेल

अनैसर्गिक होळीच्या रंगांमुळे तुमची त्वचा आणि केस वाचवायचे आहेत का? तुम्ही बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर, शरीराला आणि केसांना तेल लावा जेणेकरून ते रंगांना कोणत्याही प्रकारची हानी होण्यासाठी अडथळा निर्माण करेल. बदाम किंवा खोबरेल तेल दोन्हींचे टेक्श्चर जाड असून ते वापरता येते. परिणामी, हानी कमी होते. पॅराशूट 100% शुद्ध खोबरेल तेल, बायो-ऑईल स्किनकेअर तेल, फॉरेस्ट इसेनश्ल ऑरगॅनिक कोल्ड प्रेस्ड बदाम व्हर्जिन ऑइल, जुसी केमिस्ट्री ऑर्गेनिक हेलिक्रिसम आणि रोझशिप सीड ऑइल असे काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

(हे ही वाचा: Holi 2022 : होळीसाठी घरीच बनवा हर्बल रंग; जाणून घ्या पद्धत)

रीफ्रेशिंग बॉडीवॉश आणि शाम्पू

होळीच्या उत्सवानंतर अंगावरील रंग काढण्यासाठी सौम्य आणि नरिशींग बॉडीवॉश आणि फेसवॉश वापरणे गरजेचे आहे. केसांचा रीचनेस आणि मुलायमपणा राखण्यासाठी शाम्पू वापरा. वाव अॅपल सायडर व्हिनेगर फोमिंग फेस वॉश, गार्नियर ब्राइट पूर्ण व्हिटॅमिन सी फेसवॉश, निविया मेन बॉडी वॉश, शरीर, चेहरा आणि केसांसाठी शॉवर जेल, नाईट सिग्नेचर क्लिंझर बॉडी जेल, मामार्थ भृंगआमला शैम्पू हे बॉडीवॉश आणि फेसवॉश अॅमीझॉनवर उपलब्ध आहेत.

मॉइश्चरायझर

चांगली हायड्रेटेड त्वचा असण फार गरजेचं आहे. हानिकारक रंगांमुळे निर्माण झालेल्या कोरडेपणाशी लढण्यासाठी आणि आपल्या त्वचेतील ओलावा परत मिळवण्यासाठी बॉडी लोशन,मॉइश्चरायझर वापरा. निविया, वॅस्लीन, अविनो डेली मॉइश्चरायझर, किमिरिका अर्थ पर्शियन लाइम बॉडी लोशन असे काही पर्याय उपलब्ध आहेत.

(हे ही वाचा: Holi 2022: होळी का पेटवली जाते? जाणून घ्या कारण)

फेस आणि हेयर मास्क

तुमचा चेहरा स्वच्छ केल्यानंतर, शीट मास्कने तुमच्या त्वचेचा ग्लो आणि टेक्श्चर पुनरुज्जीवित करा. आपल्या केसांना मॉइश्चराइज ठेवण्यासाठी आणि मुळे मजबूत करण्यासाठी ओल्या केसांवर मास्क लावा. मसाज केल्यानंतर ते पूर्णपणे स्वच्छ धुवा. लॉरीयाल (L’Oréal Professionnel), डॉट अॅण्ड कीचे फेस आणि हेयर मास्क तुम्ही वापरू शकता.