ऑनलाइन शॉपिंग करताना आपण अनेकदा अमुक एखाद्या वस्तूवर आपल्याला भरपूर डिस्काउंट कसा मिळेल हे पाहत असतो. वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर बरेच सेल सुरु असतात. ग्राहक अशा सेल्सची आतुरतेने वाटही बघतात, जेणेकरून त्यांना हव्या असलेल्या वस्तू ते कमी किमतीत विकत घेऊ शकतील. असाच एक सेल आजपासून सुरु झाला आहे. अॅमेझॉन इंडियाने ७ ते १० एप्रिलपर्यंत ‘होम शॉपिंग स्प्री’ची घोषणा केली. या सेलमध्ये ग्राहकांना समर अप्लायंसेस, होम आणि किचन अप्लायंसेस, होम डेकर, फर्निचर, होम इंप्रुव्हमेंट, स्पोर्ट्स आणि ऑटोमोबाईल्स, लाइटनिंग, खेळणी आणि बऱ्याच गोष्टींवर ७०% सूट मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अॅमेझॉनवर आजपासून चालू झालेल्या ‘होम शॉपिंग स्प्री’ समर एडिशन २.० मध्ये होम अप्लायंसेस, किचन अप्लायंसेस, कूकवेयर आणि डायनिंग, फर्निचर, टॉईज आणि बऱ्याच गोष्टींसह घराला लागणाऱ्या वस्तूंवर आकर्षक ऑफर्स आणि डील्स उपलब्ध आहेत. ग्राहक या स्प्रीवर जाऊन त्यांच्या घरीच आरामात बसून उन्हाळ्यात लागणाऱ्या वस्तुंवर आकर्षक डील्सचा कूपन सह लाभ घेऊ शकतात, ज्यावर कॅशबॅकची सुविधा आहे, नो-कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर, आणि भारतात कोठेही पहिल्या ऑर्डरवर फ्री डिलीव्हरी उपलब्ध आहे.
अॅमेझॉनवरील ‘होम शॉपिंग स्प्री’मध्ये, ग्राहक सॅमसंग, एलजी, विप्रो, होम सेंटर, ड्युरोफ्लेक्स, द स्लीप कंपनी, उशा, पिजन आणि बऱ्याच उत्तम ब्रॅण्ड्सवर बचत करू शकतात. ग्राहक सिटी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सच्या वापराने ५००० रूपयांच्या किमान व्यवहारावर अतिरिक्त १०% तात्काळ सूट मिळवू शकतात. जाणून घेऊया अॅमेझॉनच्या ‘होम शॉपिंग स्प्री’मध्ये ग्राहकांसाठी आणखी कोणत्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
समर अप्लायंसेस :
• सुरूवात ९९९ | पंखे
• सुरूवात ९९९ | मिक्सर ग्राइंडर
• वॉटर प्युरिफायर सुरूवात २९९९
• एयर कूलर्सह ४०% पर्यंतची सूट
• सुरूवात ४९९ | किचन आणि होम अप्लायंसेस
किचन आणि होम अप्लायंसेस :
• ५०% पर्यंतची सूट | कूकींग इसेंशियल्स
• सुरूवात रू. ९९ | किचन स्टोरेज
• सुरूवात रू. ४९९ | वॉटर बॉटल्स आणि फ्लास्क
• सुरूवात रू. २९ | चॉपर्स, चाकू आणि किचन टूल्स
• सुरूवात रू. ३९९ | डिनर सेट
• ७०% पर्यंतची सूट | कॉटन बेडशीट्स, पडदे, टॉवेल्स आणि बरेच काही
• ७०% पर्यंतची सूट | शोपीस, घड्याळ आणि बरीच सजावटीची रेंज
• ६०% पर्यंतची सूट | बॉक्स, लाँड्री बॅग, कोलॅप्सीबल वार्डरोब, हँगर्स आणि बरेच काही
• लाइटनिंग सोल्युशनवर ६०% पर्यंतची सूट
• विप्रो, फेरन्स अँड पेटल्स, रेमंड यांसारख्या सर्वोत्कृष्ट ब्रॅण्ड्सच्या होम प्रॉडक्ट्स वर उत्तम डील्स
होम डेकर, फर्निशींग आणि फर्निचर :
• होमटाऊन, होम सेंटर, दि स्लीप कंपनी, ड्युरोफ्लेक्स आणि बऱ्याच ब्रॅण्ड्सच्या फर्निचरवर उत्तम डील्स
• कोझी सिटींग फर्निचर वर ६०% पर्यंतची सूट
• सुरूवात रू. ४४९ | ऑफिस चेयर्स, डेस्क आणि बरेच काही
• ६०% पर्यंतची सूट | बेड्स, मॅट्रेस आणि बऱ्याच गोष्टींसह आरामदायी झोप
• डायनिंग सेट्स ज्याची सुरूवात ८,७९९ रूपयांपासून आहे
होम इंप्रुव्हमेंट :
• ६०% पर्यंतची सूट | टूल्स आणि होम इंप्रुमेंट
• सुरूवात रू. ९९| क्लिनींग सप्लाइज, इलेक्ट्रीकल्स आणि बरेच काही
• ६०% पर्यंतची सूट | बाथ आणि किचन ऍक्सेसरीज
• ६०% पर्यंतची सूट | पॉवर आणि हँड टूल्स
• ४०% पर्यंतची सूट | डिजीटल सेफ आणि डोअर लॉक्स
स्पोर्ट्स आणि ऑटोमोबाईल्स :
• ७०% पर्यंतची सूट | फिटनेस आणि स्पोर्ट्स
• स्पोर्ट्सच्या वस्तूंवर ५०% पर्यंत सूट | बॅडमींटन, फूटबॉल, क्रीकेट, टेबल टेनिस
• स्मार्ट व्हायटल फॅमिली बिकम्स बिगर | स्मार्ट व्हायटल प्लस, लाईट आणि मॅक्स सादर करत आहे | सुरूवात रू. १,९९९/- पासून
• फिटनेस इक्वीपेंट वर ७०% पर्यंतची सूट
• हेल्मेट वर २५% पर्यंतची सूट
• ४५% पर्यंतची सूट | कार आणि बाईक टायर्स
• ४५% पर्यंतची सूट | प्रेशर वॉशर्स, टायर इन्फ्लेमेटर्स आणि बरेच काही
• ५०% पर्यंतची सूट | कार आणि बाईक ऍक्सेसरीज
• ५०% पर्यंतची सूट | कार आणि बाईक इंजिन ऑईल
गेम्स :
• शैक्षणिक खेळण्यांवर किमान २०% पर्यंतची सूट
• ५०% पर्यंतची सूट | पूल्स, ब्लास्टर्स आणि बरेच काही
• ५०% पर्यंतची सूट | इंटरनॅशनल बोर्ड गेम्स
• फाइंड युअर फन | कार्ड गेमची सुरूवात ₹९९ पासून
इतर ऍक्सेसरीज :
• सुरूवात रू. ९९ | टूल्स, मास्क, ग्लोज आणि बरेच काही
• २५% पर्यंतची सूट ३D प्रिंटर्स, डीप फ्रीजर आणि बरेच काही
• ४५% पर्यंतची सूट | पॉवर टूल्स आणि वेल्डिंग मशीन
लॉन आणि गार्डन सप्लाइज :
• ७२ पर्यंतची सूट | पेस्ट कंट्रोल
• ३०% पर्यंतची सूट | वॉटर पंप
• ६९ पर्यंतची सूट | पॉट्स आणि प्लँटर्स
• ५०% पर्यंतची सूट | सोलर पॉवर आणि गॅजेट
• ६९ पर्यंतची सूट | लाईव्ह प्लान्ट्स (सजीव वनस्पती)