Amazon Offer on Chocolates: ख्रिसमसचा सण जवळ आला आहे. या सणाच्या तयारीत ज्येष्ठांपासून ते लहान मुले सारेच जण व्यस्त आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने जिंगल्स गायल्या जातात, वेगवेगळ्या केकच्या रेसिपीज, ख्रिसमस पुडिंग तयार केले जातात…. आणि हो, सगळ्यांनाच एक गोष्ट आवडते ती आपण कसं काय विसरू शकतो? चॉकलेट होय…तुम्ही चॉकलेटचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या निमित्ताने गिफ्ट म्हणून चॉकलेट देण्याचा तुम्ही विचार करत असाल तर Amazon वर एकदा भेट द्या. ख्रिसमसच्या निमित्ताने Amazon वर चॉकलेट्सच्या सर्वोत्तम ब्रँडवर उत्तम ऑफर सुरू आहे. इथे तुम्हाला बेस्ट इंडियन आणि इम्पोर्टेड चॉकलेट्सवर ७५ टक्के पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये उपलब्ध सर्वोत्तम ५ चॉकलेट डील पाहा.

Happy Propose Day 2025 Wishes in Marathi
Propose Day 2025 Wishes : “सांग कधी कळणार तुला…” प्रिय व्यक्तीला रोमँटिक मेसेज पाठवून करा प्रपोज! वाचा, एकापेक्षा एक हटके मेसेज
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Gold Silver Price Today
Gold silver Rate Today : ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू होताच सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा दर
Rose Day 2025: Date, history, significance of this special day ahead of Valentine's Day and meanings of rose colours google trends
Rose Day 2025: ‘रोज डे’ का साजरा केला जातो; या दिवशी तुम्ही कोणत्या रंगाचे गुलाब कुणाला देऊ शकता? जाणून घ्या
Valentine Special Lava Cake Recipe in Marathi
१४ फेब्रुवारीला द्या तुमच्या जोडीदाराला सरप्राईज, ‘व्हॅलेंटाईन स्पेशल लाव्हा केक’ बनवा घरच्या घरी
budget 2025 memes middle class thanks finance minister nirmala sitaraman
Budget 2025 Memes : “१२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही” अर्थसंकल्पातील घोषणेनंतर मध्यवर्गीयांमध्ये आनंदी आनंद; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
mahakumbh mela 2025 viral video
Mahakumbh 2025 : प्रेयसीचा एक सल्ला अन् महाकुंभ मेळ्यात प्रियकर झाला मालामाल, एक रुपया खर्च न करता रोज कमातोय हजारो रुपये; पाहा VIDEO
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव

1) Ferrero Rocher Chocolate, 16 Pieces -Combo Pack of 2
ख्रिसमसच्या निमित्ताने मुलांना भेटवस्तू देण्यासाठी तुम्ही फेरेरो रोचर चॉकलेटचा हा डबल पॅक खरेदी करू शकता. त्यात १६ चॉकलेटचे २ बॉक्स आहेत. त्यांची किंमत १,९५० रुपये आहे. परंतु ऑफरमध्ये ५०% पर्यंत डिस्काउंट आहे आणि ती ९८५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही खूप छान आणि प्रीमियम चॉकलेट्स आहेत.

2) Kit Kat Nestle Crispy Caramel Pieces, 18×2 Finger Bar Box, 351 g

जर तुम्हाला कारमेलची चव आवडत असेल तर Amazon वरून हे चॉकलेट विकत घ्यायला विसरू नका. किट कॅटच्या या बॉक्सची किंमत १,९९९ रुपये आहे. परंतु या बॉक्सवर ७५% सूट मिळत आहे आणि तो फक्त ४९९ रुपयांना खरेदी करता येईल. त्यात २० कॅरामल किटकॅट चॉकलेट्स आहेत.

3) Hershey’s Kisses Moments Chocolate Gift Box, 129g ( Pack of 2)
Hershey’s चा हा चॉकलेट गिफ्ट पॅक पूर्ण ५०% सवलतीत उपलब्ध आहे. त्याची किंमत ५५० रुपये आहे. पण डिस्काउंटनंतर ते २७५ रुपयांना उपलब्ध आहे. चॉकलेटचे दोन गिफ्ट पॅक असून त्यात लहान आकाराचे चॉकलेट्स आहेत. ही प्रीमियम चॉकलेट्स एका सुंदर गिफ्ट पॅकमध्ये येतात जी ख्रिसमसला देण्यासाठी एक उत्तम भेट आहे.

४) Amul Almondo Chocolate 200 Gm. Rs. 200/

अमूल चॉकलेट्सचा हा बॉक्स केवळ १३० रुपयांना उपलब्ध आहे, ज्याची किंमत २०० रुपये आहे. सध्या या चॉकलेट बॉक्सवर ३५% सूट आहे. त्यात भाजलेले बदाम भरलेले चॉकलेट असतात आणि ते एका बॉक्समध्ये पॅक केलं जातं. बदाम प्रेमींसाठी हे एक चांगले चॉकलेट आहे, ज्यात बदामावर प्रीमियम चॉकलेटचा लेप आहे.

5) Cadbury Celebrations Assorted Milk Chocolate Gift Pack, 135.7g – Pack of 4

हा कॅडबरी मिश्रित दूध चॉकलेट पॅक ५४० रुपयांच्या एमआरपीसह ३७८ रुपयांना उपलब्ध आहे. या पॅकवर संपूर्ण ३०% सूट आहे. या मोठ्या चॉकलेट बॉक्समध्ये सर्व कॅडबरीच्या चॉकलेट्सचे मिश्रण पॅक जसे की डेअरी मिल्क, 5 स्टार, जेम्स. ही चॉकलेट्स फक्त ख्रिसमसलाच नाही तर कोणत्याही प्रसंगी भेट देता येतात. त्यात फॅमिली पॅक चॉकलेटचे ४ बॉक्स आहेत.

Story img Loader