ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरून मानवाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कुंडलीतील शनि, मंगळ, राहु आणि केतु या ग्रहांसोबत गुरू, चंद्र, शुक्र, रवि, बुध या ग्रहांचं स्थान आणि युतीवर भाग्य अवलंबून असतं. एखादा शुभ ग्रहासोबत राहु किंवा केतू यांचा संयोग असल्यास कुंडलीत विचित्र योग बनतात. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. दुसरीकडे कुंडलीत बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाची स्थिती महत्त्वाची ठरते. गुरू ग्रह कमजोर झाल्यामुळे काय होते?, कोणत्या सवयी आहेत?, की त्यामुळे तुमचा ग्रह कमकुवत होतो. बृहस्पति कमकुवत होण्याचे लक्षण काय असू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in