Zodiac Sign Astrology: राग येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सगळ्यांनाच राग येतो. पण काही लोकांचा राग लगेच शांत होतो आणि त्यांना इतरांचा मुद्दा समजून घेतात. पण आपल्या आजुबाजूला असेही काही लोक असतात जे बराच काळ राग नाकावर घेऊन बसतात. अशा व्यक्तींना समजवणं म्हणजे जगातचं सर्वात मोठं कठिण काम असतं. असे व्यक्ती रागात असताना त्यांना कोणी समजावू लागले तर त्यांचा राग आणखी वाढतो. इथे आपण अशा राशीच्या मुलींबद्दल बोलणार आहोत ज्यांचा राग नेहमी सातव्या आसमानावर असतो. त्यांच्या पुढे कोणाचीच चालत नाही. त्यांचे पतीसुद्धा त्यांच्यासमोर हार मानतात.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल

मिथुन: या राशीच्या मुली खूप रागीट असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचा पारा चढतो. असे व्यक्ती कधी भडकतील हे कोणीच सांगू शकत नाही. या राशीच्या मुली रागावल्या तर त्यांच्यापासून दूर राहणे कधीही चांगले. अन्यथा त्यांचा राग आणखी भडकू शकतो. राग शांत झाल्यावर ते स्वतःहून बोलतात.

सिंह : या राशीच्या मुलींचा राग एखाद्या ज्वालामुखीपेक्षा काही कमी नसतो. ते रागाच्या भरात काहीही चांगलं किंवा वाईट बोलून जातात. या राशीच्या मुली जेव्हा रागावतात तेव्हा त्यांच्याशी बोलून काही फायदा होत नाही. कारण तुम्ही त्यांना जितका शांत करण्याचा प्रयत्न कराल तितके ते भडकत जातील.

आणखी वाचा : Christmas 2021 : Amazon ची ख्रिसमस ऑफर! प्रीमियम Chacolate वर सर्वात मोठी ऑफर, गिफ्टिंगसाठी ७५% डिस्काउंट

वृश्चिक : या राशीच्या मुलींना सहजासहजी राग येत नाही. पण एकदा राग आला की ती कोणालाच सोडत नाही. रागाच्या भरात जुन्या गोष्टीही समोर आणतात. त्यांचा राग शांत करणे जवळजवळ अशक्य आहे. त्यांच्या रागापुढे तिचा नवराही हार मानतो.

आणखी वाचा : Finance Horoscope Singh Rashi 2022 : सिंह राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील, संपत्ती जमा करण्यात ते यशस्वी होतील

मकर : या राशीच्या मुली अतिशय हुशार आणि शांत स्वभावाच्या मानल्या जातात. पण त्यांना राग आला की त्यांच्यासमोर कोणाचीच चालत नाही. ती अनेकदा रागाच्या भरात आपला स्वभाव विसरून उलटं सूटलं वागू लागतात. त्यांच्या तीव्र रागामुळे त्यांचे काही संबंध बिघडतात. रागाच्या भरात त्यांना एकटे सोडणे चांगले.

Story img Loader