Health Benefits of Dragon Fruit: कोलेस्ट्रॉल वाढणे ही अशी समस्या आहे ज्यासाठी खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली जबाबदार आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. कोलेस्ट्रॉल हा एक टॉक्सिन पदार्थ आहे जो रक्ताच्या नसांमध्ये जमा होतो. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकार, मज्जातंतूचे आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. आहारात जास्त मीठ आणि जास्त तेल खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त आहे त्यांना कोलेस्टेरॉल जास्त होण्याची शक्यता असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा