बजाजची पल्सर ही मोटरसायकल भारतात चांगलीच लोकप्रिय आहे, आणि आता याच लोकप्रियतेमुळे कंपनीने पल्सर 150 क्लासिकला नव्या अवतारात सादर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आतापर्यंत केवळ ब्लॅक कलरमध्ये ही मोटरसायकल उपलब्ध होती. पण आता यामध्ये दोन अन्य करलचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये रेड हायलाइट्स (ब्लॅक कलर) आणि सिल्व्हर हायलाइट्स (ब्लॅक कलर)मध्ये उपलब्ध असणार आहे.

नव्या रंगांमध्ये ही बाईक सादर करण्यात आली असली, तरी कंपनीने बाईकच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मुंबईत या बाईकची एक्स शोरुम किंमत 65 हजार रुपये आहे. जून 2018 मध्ये कंपनीने पल्सर 150 क्लासिक लाँच केली होती.