साहित्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

४ ते ५ मध्यम आकाराचे बांगडे स्वच्छ करून त्यांचे तुकडे करा. २ वाटय़ा ओला नारळ लालसर होईपर्यंत भाजलेला, ५-६ सुक्या लाल मिरच्या, २ चमचे धणे, लसणाच्या  ५-६ पाकळ्या, अर्धा इंच आलं एकत्र वाटून घ्या. १ बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, मीठ, २ पाळ्या तेल, ५-६ कोकम किंवा कोकमाचे आगळ.

कृती

तवा गरम करून त्यावर तेल टाका. त्यात बारिक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतवा. त्यात नारळाचे वाटण, हळद, मीठ घालून एकत्र करा. या मिश्रणात ४-५ वाटय़ा पाणी घाला. त्याला उकळी आल्यावर त्यात बांगडय़ाचे तुकडे घाला. बांगडा शिजला की करी तयार! त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढा.