निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करतात. जर तुम्हाला तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण, आयुर्वेदानुसार दूध हा पूर्ण आहार मानला जातो. दुधाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला अनेक पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, रायबोफ्लेविन, प्रोटिन यासारख्या अनेक पोषक घटकांचा यामध्ये समावेश असतो. असे मानले जाते की, दिवसाच्या तुलनेत रात्री दूध पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रात्री दूध पिण्याचे काय फायदे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in