रोजच्या जेवणात भात नसेल तर अनेकांना जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये भाताला महत्त्वाचं स्थान आहे. साधारणपणे साधा भात हा सगळ्याच घरात सहज मिळतो. परंतु, आता कालानुरूप भाताचेदेखील वेगवेगळे प्रकार दिसून येतात. यात बिर्याणीचे अनेक प्रकार, पुलाव, जिरा राइस, फ्राइड राइस हे असे अनेक प्रकार आहेत. मात्र, या सगळ्यांपेक्षा आजही फोडणीचा भात, दहीभात, तुप-मीठ भात, दूध भात हे तितक्याच आवडीने खाल्ले जातात. विशेष म्हणजे या पद्धतीने भात खाण्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे दही भात खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in