Korean Beauty Tips: जेव्हा स्किन केअरचा प्रश्न असतो तेव्हा कोरियन स्किन केअर रूटीन, कोरियन ब्युटी टिप्स आणि कोरियन स्किन केअर उत्पादनांचा उल्लेख हमखास होतो. कोरियन ब्युटी इंडस्ट्रीला मेकअपचे केंद्र देखील म्हटले जाते. येथे तुमच्यासाठी अशाच काही कोरियन स्किन केअर टिप्स दिल्या जात आहेत ज्यामुळे चेहरा आणखी उजळेल तर पण त्याचबरोबर ती डागरहित होते आणि चमकू लागते.

कोरियन ब्यूटी टिप्स

एक्सफोलिएशन

Shocking Viral Video
रस्त्याने चालताना मोबाईल व हेडफोनचा वापर टाळा! आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही, VIDEO होतोय व्हायरल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Tanned even after applying suscreen here is a Dermatologist suggestions
सनस्क्रीन लावूनही त्वचा होतेय काळपट? यामागचं नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी केला खुलासा
Monsoon special know how to make dry paneer manchurian recipe
घरीच घ्या हॉटेलसारख्या ‘ड्राय पनीर मंचूरियन’ चा आस्वाद; सोपी मराठी रेसिपी नक्की ट्राय करा
Sandwich sandwich recipe curd sandwich recipe in marathi
Sandwich Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा दही सँडविच; एकदम सोपी आहे रेसिपी
YouTube new pause ads feature Do not pause videos
गाणं ऐकताना सतत ॲड्स येतात? YouTube ने शोधला उपाय; आता pause न करता व्हिडीओ बघा
pedro almodovar loksatta latest marathi news
बुकबातमी: पेद्रो अल्मोदोव्हर कथा लिहितो….
Nguyen Thi Ngoc Phuong loksatta article
व्यक्तिवेध: डॉ. न्गुएन थी न्गोक फुआंग

कोरियन स्किन केअरमध्ये, चेहरा एक्सफोलिएट केला जातो. एक्सफोलिएशन म्हणजे स्क्रब. चेहऱ्याला एक्सफोलिएट केल्याने त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि चेहऱ्यावर दिसणारी घाण आणि काजळी काढून टाकली जाते. स्क्रब चेहऱ्यावर फक्त १ ते १.५ मिनिटे चोळला जातो आणि नंतर चेहरा पाण्याने धुतो. स्किन केअरमध्ये टोनरचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मोकळे छिद्र कमी होण्यास मदत होते आणि त्वचेचे पीएच संतुलन देखील या कोरियन लोक टोनर चेहर्‍यावर कापसाने घासत नाहीत तर डॅब-डॅबने लावतात म्हणजेच हलकेच थोपटतात.

आय क्रीम

कोरियन त्वचेची काळजी घेण्यासाठी आय क्रीम देखील वापरली जाते. आय क्रीम लावल्यानंतर त्वचेची काळजी पूर्ण होते. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि डोळ्यांखालील सुरकुत्याही दूर होतात.

सनस्क्रीन
यूवीए आणि यूवीबी किरणांपासून संरक्षण मिळवण्यासाठी सनस्क्रीन लावले जाते आहे. कोरियन स्किन केअरमध्ये सनस्क्रीनचा खूप उपयोग होतो. जो लोक पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहेत ते घराच्या आताही सनस्किन वापरू शकतात.

राईस वॉटर
राईस वॉटर म्हणजेच तांदळाचे पाणी चेहऱ्यावर अनेक प्रकारे लावता येते. तांदूळ भिजत ठेवून त्याचे पाणी गाळून वेगळे काढावे. हे पाणी तुम्ही फेस टोनर म्हणून लावू शकता. या पाण्याचा वापर फेस पॅक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी चेहरा धुण्यासाठी तांदळाचे पाणी देखील वापरू शकता.