मधुमेह हा असाध्य आजार आहे. जो योग्य आहार न घेतल्याने तसेच जीवनशैलीमुळे होतो. मधुमेहाच्या आजारात आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या आजारात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे चढ-उतार होत राहते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, किडनी निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या जीवघेण्या परिस्थितीचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आणि काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकता.

आहारात काळजी घ्या

आरोग्य तज्ज्ञांच्या मते बहुतेक मधुमेही रुग्ण टाइप २ मधुमेहाचा त्रास सहन करत असल्याची तक्रार करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी योग्य राहावी म्हणून त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. मधुमेह नावाचा आजार लोकांच्या जीवनशैलीशी निगडीत आहे, त्यामुळे तो कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण

भरपूर प्रमाणात फॅक्ट असलेले दूध घेणे टाळा

फुल क्रीम दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मधुमेहाच्या रुग्णांनी फुल क्रीम दुधाचे सेवन टाळावे कारण फुल क्रीम दुधाच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते.

शरीर हायड्रेटेड ठेवा

मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी अधिकाधिक पाणी प्यावे, तसेच कर्बोदकांसारख्या अस्वास्थ्यकर पदार्थांचे सेवन टाळावे. तुमच्या आहारात फायबर युक्त गोष्टी वाढवाव्यात. डायबिटीज केअर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जी लोकं अर्धा लिटर पाणी पितात त्यांच्यापेक्षा एक लिटर व त्याहून जास्त पाणी पिणाऱ्यांमध्ये हाय ब्लड प्रेशर हे २८ टक्के कमी असल्याचे आढळून आलेय.

Blood sugar: बटाटे खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढते का? जाणून घ्या यामागील कारण

मधुमेह रुग्णांनी या गोष्टींची काळजी घ्यावी

रक्तातील साखरेची पातळी समतोल राखण्यासाठी तणाव आणि टेंशनसारख्या समस्यांपासून दूर राहावे. यासोबतच मधुमेहाच्या रुग्णांनी ग्लायसेमिक इंडेक्स हे ५५ पेक्षा कमी असलेल्या गोष्टींचे सेवन करावे.

आहारात या पदार्थांचा करा समावेश

फायबर कार्बोहायड्रेट्स हे तुमच्या शरीरातील पचनक्रिया कमी करते आणि त्याचवेळी तुमच्या रक्तातील साखर शोषण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी मॅग्नेशियम आणि क्रोमियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे. याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Story img Loader