Buddha Purnima 2022 Wishes, Quotes: भगवान बुद्धांची जयंती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला खास बनवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा मेसेज देत आहोत (WhatsApp Status, Images, Wishes,Greetings) जे तुम्ही मित्र, नातेवाईक व कुटुंबासोबत शेअर करू शकता.
१. हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचारांची पेरणी होवो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
२. बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
(हे ही वाचा: जाणून घ्या कोण होते लाफिंग बुद्धा? त्यांची मूर्ती अनेक घरांमध्ये का ठेवली जाते?)
३. अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
४.सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(हे ही वाचा: Buddha Purnima 202: जाणून घ्या बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व आणि इतिहास)
५. सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही, त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे – भगवान गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
६. नमो बुद्धाय !
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
(हे ही वाचा: Lunar Eclipse 2022: ‘या’ राशींना चंद्रग्रहणामुळे करिअरमध्ये होऊ शकते प्रचंड प्रगती, धनलाभाचे आहेत योग!)
७. बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!!!
८. भयाने प्राप्त असलेल्या या विश्वात, दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणे राहू शकतो…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!