माइंडफुलनेस अॅप्स हे काही आपल्यासाठी नवीन नाहीत परंतु कोविड-१९ मुळे हे अॅप्स बरेच प्रसिद्ध झाले आहेत. रोजच्या ताणतणावाच्या पारस्थितीमधून बाहेर येण्यासाठी अनेकजण या अॅप्सचा वापर करत आहेत. रोजच्या कामातून काही मिनिटे जरी या अॅप्सवरत घालवले तरी अनेकांना शांत वाटतं. पण यातच विरोधाभास आहे. आपले मन शांत करण्यासाठी आणि माइंडफुलनेससाठी आपण एखाद्या डिव्हाइसवरील किंवा आपल्या स्मार्टफोनमधील अॅपचा वापर करतो. हे डिव्हाइस, स्मार्ट फोन स्वतःच एक स्ट्रेस देणारे म्हणून मानले जातात. या समस्येवर संशोधकांना चिंता आहे. यावर काही रिसर्च करून रिसर्च पेपरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in