Morning Habits For Success: जेव्हा आपण खूप श्रीमंत आणि आयुष्यात खूप काही मिळवलेली व्यक्तीवा पाहतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. अनेकांना त्याच्यासारखी जीवनशैली जगायची असते आणि अशा जीवनाचे स्वप्न असते. पण, त्याच्या यशामागे काही सवयी आहेत ज्या त्याला तंदुरुस्त ठेवतात आणि पुढे जाण्यास मदत करतात. तुम्हालाही यशाच्या दिशेने पुढे जायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील.

रोजचा दिनक्रम ठरलेला असतो

यशस्वी लोकांचीसंपूर्ण दैनंदिन दिनचर्या ठरलेली असते आणि त्यांना कधी काय करावे हे माहित असते. म्हणजे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची वेळही ठरलेली असते. अशा लोकांची सकाळ सकारात्मकतेने सुरू होते. यासाठी तो आपल्या पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवतो किंवा योगा करतो. काही सकारात्मक व्हिडिओ देखील पहा.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’

सकाळी लवकर उठा

हेही वाचा – मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी

जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे, यामुळे तुमचे सर्व काम व्यवस्थित होण्यास मदत होते. जर तुम्ही लवकर उठलात तर तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करता आणि फ्रेशही वाटते. म्हणूनच ही सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला सकारात्मकताही मिळेल.

योग किंवा व्यायाम आवश्यक आहे

सर्व यशस्वी लोक सकाळी लवकर उठतात आणि योगा किंवा इतर काही व्यायाम करतात. म्हणूनच दररोज उठल्यानंतर हे करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही दोन ते तीन ग्लास पाणी पिऊ शकता आणि नंतर काही वेळ व्यायाम करू शकता, असे केल्याने तुम्ही तंदुरुस्त तर राहालच पण तुमचे मनही पूर्णपणे फ्रेश वाटेल.

हेही वाचा – नेहमी आनंदी राहायचं असेल तर फक्त ‘या’ ५ सवयी सोडा! प्रत्येकजण विचारेल तुमच्या आनंदाचे कारण….

निरोगी नाश्ता करा

व्यायामानंतर एखादे चांगले वर्तमानपत्र वाचा, ज्यामुळे तुमच्या मेंदूचा व्यायाम होईल आणि देशात आणि जगात काय चालले आहे ते कळेल. यानंतर तुम्ही कोणताही नाश्ता घ्या, तो आरोग्यदायी असावा. तुम्ही ओट्स किंवा कोणतीही आरोग्यदायी गोष्ट नाश्त्यात खाऊ शकता.

Story img Loader